Pune, Latest Marathi News
इफ्काे टाेकिओ कंपनीची शिवसैनिकांकडून बुधवारी ताेडफाेड करण्यात आली हाेती. त्याप्रकरणी पाेलिसांनी दहा शिवसैनिकांना अटक केली आहे. ...
पीएमपीकडे २०० हून अधिक मिडी बस आहेत.. ...
विद्यार्थ्यांना येत्या ८ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने परीक्षा अर्ज भरता येणार आहेत.. ...
रावसाहेब दानवे यांनी जालन्यामध्ये गाेहत्येच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी समस्त हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदाेलन करण्यात आले. ...
शरद पवार यांच्या मनाचा अंदाज बांधणे तसे सहजासहजी कुणालाही शक्य होत नाही... ...
सफाई कर्मचाऱ्याच्या कॅन्सरवरील उपचारासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी करतायेत निधीची उभारणी ...
त्याला बारावीच्या परीक्षेत ६५ टक्के गुण मिळाले होते. पुढील शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे तो दोन महिने चाकण येथे हे एका खासगी कंपनीत कामासाठी जात होता. ...
सध्याच्या सत्तास्थापनेच्या पेचाबद्दल तरुणांनी स्पष्ट मत व्यक्त केले असून शिवसेनेची भूमिका याेग्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ...