लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

कसबा विधानसभा मतदारसंघात धोकादायक वाडे, वाहतूककोंडीचे आव्हान - Marathi News | Dangerous castles, traffic congestion challenge in the kasba peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा विधानसभा मतदारसंघात धोकादायक वाडे, वाहतूककोंडीचे आव्हान

जुने पडीक झालेले धोकादायक वाडे, वाहतूककोंडी, वाहनतळांचा अभाव अशा अनेक समस्या कसबा विधानसभा मतदारसंघात आहेत. त्यांचा सामना आता नवनिर्वाचित आमदार कसा करणार, हे महत्त्वाचे आहे. ...

एसआरए पालिका वादात पूरग्रस्त अधांतरीच - Marathi News | Flood affected family open in SRA municipality dispute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसआरए पालिका वादात पूरग्रस्त अधांतरीच

२५ सप्टेंबरच्या अतिृष्टीमुळे आंबिल ओढ्याला आलेल्या पुरात या कुटुंबांचे घरदार उद्ध्वस्त झाल्याने, हे सर्व जण महापालिकेच्या धर्मवीर संभाजीराजे हायस्कूल शाळा क्रमांक १७ मध्ये राहत आहेत़. ...

पंढरपूर येथील चंद्रभागेच्या तीरावर होणार संत नामदेव महाराजांचे स्मारक - Marathi News | A memorial of Saint Namdev Maharaj will be create in Pandharpur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंढरपूर येथील चंद्रभागेच्या तीरावर होणार संत नामदेव महाराजांचे स्मारक

पहिल्या टप्प्यात १५ कोटी रुपये, दुसरा टप्पा २० कोटी रुपये व तिसरा टप्पा १५ कोटी रुपये आहे. ...

अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील ६३२ गावे बाधित - Marathi News | Heavy rains affected six hundred thirty two villages in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील ६३२ गावे बाधित

२२ हजार हेक्टरचे झाले नुकसान : जुन्नर, पुरंदर, बारामती, मावळात सर्वाधिक नुकसान.. ...

पुणे रेल्वे स्टेशनच्या फ्लॅटफाॅर्मवर महिलेची प्रसुती - Marathi News | delivery on platform of Pune Railway Station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्टेशनच्या फ्लॅटफाॅर्मवर महिलेची प्रसुती

पुणे रेल्वे स्थानकावरील फलाटावर एका महिलेची प्रसुती झाली. तिला तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात आली. ...

अरबी समुद्रात १२ वर्षांनी आले महाचक्रीवादळ ! - Marathi News | Storms hit the Arabian Sea after 3 years! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अरबी समुद्रात १२ वर्षांनी आले महाचक्रीवादळ !

अरबी समुद्रात गेल्या आठवड्यात २४ ऑक्टोबरला रत्नागिरीपासून ३६० किमी अंतरावर ‘क्यार’ हे चक्रीवादळ निर्माण झाले. त्याचे पुढे महाचक्रीवादळात रुपांतर झाले आहे. ...

पुणे रेल्वे स्टेशनजवळ आढळले हॅण्ड ग्रेनेड ; परिसरात खळबळ - Marathi News | handgrenoid found near pune railway station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्टेशनजवळ आढळले हॅण्ड ग्रेनेड ; परिसरात खळबळ

पुणे रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमागील रस्त्यावर हॅण्ड ग्रेनेड सदृश्य वस्तू आढळल्याने परिसरात खळबळ ...

मेट्रोचा ब्रेक दाबला की निर्माण होणार ऊर्जा - Marathi News | enegry will be produced after applying breaks of metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रोचा ब्रेक दाबला की निर्माण होणार ऊर्जा

मेट्राेचे ब्रेक लावल्यानंतर त्यातून उर्जा निर्माण हाेणार असून त्यातून २५ ते ३० टक्के उर्जेची बचत हाेणार आहे. ...