पीएमपी कर्मचारी कर्तव्यावर असताना मृत्यूमुखी पडल्यास त्याच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी श्रद्धांजली फंडचा प्रस्ताव कर्मचाऱ्यांकडून ठेवण्यात आला हाेता. ताे प्रशासकीय पातळीवर अडकून पडला आहे. ...
रावसाहेब दानवे यांच्या गाेहत्येबाबतच्या वक्तव्याचा मिलिंद एकबाेटे यांनी निषेध केला असून त्यांच्या वक्तव्याच्या विराेधात उद्या आंदाेलन करण्यात येणार आहे. ...