लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

सयाजी शिंदेंची तत्परता ; डाेंगराला आग लागल्याचे कळताच गाडी थांबवून विझवली आग - Marathi News | sayaji shinde rush to stop spreading of fire at katraj hill rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सयाजी शिंदेंची तत्परता ; डाेंगराला आग लागल्याचे कळताच गाडी थांबवून विझवली आग

झाडांविषयी प्रेम असणाऱ्या सयाजी शिंदे यांना कात्रज बाेगद्याजवळील डाेंगराला आग लागल्याचे दिसताच त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने आग विझवली. ...

लग्नातल्या फटाक्यांनी केली गाड्यांची हाेळी - Marathi News | cars set fire due do firecrackers of the wedding rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नातल्या फटाक्यांनी केली गाड्यांची हाेळी

लग्नात पेटविण्यात आलेल्या फटक्यांमुळे जवळील गवताला आग लागली. त्यावेळी तेथे असणाऱ्या चारचाकी वाहने जळून खाक झाली. ...

मुठा कालव्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू - Marathi News | College boy dies in Mutha canal rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुठा कालव्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

सिंहगड राेडवरील मुठा कालव्यात पाेहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. ...

फार्मासिस्टनेच मेडिकलमधील औषधे चाेरली - Marathi News | Pharmacists stoles medicines from hospital's medical store rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फार्मासिस्टनेच मेडिकलमधील औषधे चाेरली

जहांगीर हाॅस्पिटलमधील मेडिकलच्या दुकानातील औषधे चाेरणाऱ्या फार्मासिस्टला पाेलिसांनी अटक केली आहे. ...

एक तासाच्या प्रवासासाठी लागले सात तास ; पुणे ते दाैंड स्थानकादरम्यानचा प्रकार - Marathi News | The one hour journey took seven hours; incident between Pune to Dand Station rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एक तासाच्या प्रवासासाठी लागले सात तास ; पुणे ते दाैंड स्थानकादरम्यानचा प्रकार

मेगा ब्लाॅकचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने पुण्याहून दाैंडपर्यंत पाेहचण्यासाठी साेलापूर इंटरसिटी एक्सप्रेसला तब्बल सात तास लागले. ...

जागतिक महिला दिन विशेष : नाट्यलेखन दिग्दर्शनाचा महिलांचा झोका उंच का नाही?  अतुल पेठे यांचा सवाल - Marathi News | Why not women in drama direct fileld ? The question of Atul Pethe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जागतिक महिला दिन विशेष : नाट्यलेखन दिग्दर्शनाचा महिलांचा झोका उंच का नाही?  अतुल पेठे यांचा सवाल

अगदी मोजक्याच महिला नाट्यलेखन व दिग्दर्शनात दिसतात ...

जागतिक महिला दिन: फरासखाना वाहतूक विभागाची जबाबदारी आता कायमस्वरूपी महिलांच्या खांद्यावर - Marathi News | World Women Day : First Women Department of Pune Transport Branch | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जागतिक महिला दिन: फरासखाना वाहतूक विभागाची जबाबदारी आता कायमस्वरूपी महिलांच्या खांद्यावर

सर्वात महत्त्वाचा व शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या फरासखाना वाहतूक विभागात महिलांकडे ...

जागतिक महिला दिन विशेष : ‘ कांदा, मुळा भाजी, अवघी विठाई माझी’; येरवडा महिला मध्यवर्ती कारागृहाचा राज्यात ठसा - Marathi News | World Women Day special : Yerwada jail first in create income from farming who developed by women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जागतिक महिला दिन विशेष : ‘ कांदा, मुळा भाजी, अवघी विठाई माझी’; येरवडा महिला मध्यवर्ती कारागृहाचा राज्यात ठसा

शेती उत्पादनात येरवडा महिला मध्यवर्ती कारागृह राज्यात अव्वल ...