लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Coronavirus : कोरोना व्हायरस मॅप लिंक उघडू नका, सायबर पोलिसांचे आवाहन  - Marathi News | Coronavirus: Don't open corona virus map link, calls for cyber police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus : कोरोना व्हायरस मॅप लिंक उघडू नका, सायबर पोलिसांचे आवाहन 

Coronavirus: कोरोना विषाणूची लागण पुण्यात काही जणांना झाली आहे. त्यामुळे शहरात चिंतेचे वातावरण आहे. ...

येस बँकेत पैसे अडकलेल्या बँकांसाठी राज्य बँक आली धावून - Marathi News | The Rajya Bank came running for help to banks who stuck money in yes bank | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :येस बँकेत पैसे अडकलेल्या बँकांसाठी राज्य बँक आली धावून

आरबीआयने येस बँकेवर ५ मार्च रोजी घातले निर्बंध ...

राज्यातील ४१ साखर कारखान्यांची धुराडी बंद ; ५४ लाख टन साखर उत्पादित - Marathi News | 41 sugar factories closed in the state ; 54 million tonnes of sugar produced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ४१ साखर कारखान्यांची धुराडी बंद ; ५४ लाख टन साखर उत्पादित

पुणे, कोल्पापूर, सोलापूरातील प्रत्येकी ५ कारखाने बंद ...

coronavirus : काेराेनाबाधित देशातून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना ठेवणार वेगळे - Marathi News | coronavirus : passenger travelling from corona affected area will kept aside rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : काेराेनाबाधित देशातून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना ठेवणार वेगळे

काेराेनाबाधित देशांमधून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना वेगळे ठेवण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिली. ...

Coronavirus : दुबई रिटर्न ‘त्या’ दाम्पत्याच्या संपर्कातील ४४ नागरिक ‘निगेटिव्ह’          - Marathi News | Coronavirus : 44 passengers reports Negatives who comming in Dubai Returns and corona infection couples contact | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus : दुबई रिटर्न ‘त्या’ दाम्पत्याच्या संपर्कातील ४४ नागरिक ‘निगेटिव्ह’         

डॉ. नायडू रुग्णालयात आतापर्यंत १८० जणांची तपासणी झाली असून त्यातील १२४ नागरिकांना सोडले घरी ...

अमेरिकेतून आलेल्या नागरिकाला काेराेनाची लागण ; पुण्यातील बाधितांची संख्या 9 वर - Marathi News | coronavirus : person came from america to pune tested corona positive rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमेरिकेतून आलेल्या नागरिकाला काेराेनाची लागण ; पुण्यातील बाधितांची संख्या 9 वर

पुण्यात काेराेनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून अमेरिकहून आलेल्या एका नागरिकाला काेराेना झाल्याचे समाेर आले आहे. ...

एकांकिता, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन... रश्मी साळवीचा मुक्त संचार - Marathi News | From solitude, drama to film directing ... free communication of Rashmi Salvi | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एकांकिता, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन... रश्मी साळवीचा मुक्त संचार

नाटक, चित्रपट, वेब सिरीजमध्ये काम करत असताना घरातूनही तेवढीच मोकळीक मिळणे आवश्यक असते. यामध्ये आई-वडिलांकडून चांगले प्रोत्साहन मिळाले. तर भाऊ राहुलचेही चांगले सहकार्य लाभत गेले. - रश्मी साळवी, अभिनेत्री ...

punecoronavirus :कोरोनाग्रस्तांनी नावे उघड करणाऱ्यांवर कारवाई करणार, पुणे विभागीय आयुक्तांचा इशारा - Marathi News | punecoronavirus : will take action against those who have disclosed the name of corona virus Patient, Pune Divisional Commissioner warned BKP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :punecoronavirus :कोरोनाग्रस्तांनी नावे उघड करणाऱ्यांवर कारवाई करणार, पुणे विभागीय आयुक्तांचा इशारा

pune corona virus News : कोरोनाचा संसर्ग झालेले काही रुग्ण आढळल्यानंतर या रुग्णांची ओळख उघड करण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे संबंधित रुग्णांच्या कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागतो. ...