लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

विनाकारण बाहेर पडलात तर दंड भरावा लागेल..; पुणे शहरातील काही सोसायट्यांचा आगळा वेगळा प्रयोग - Marathi News | If you exit, you will have to pay a fine ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विनाकारण बाहेर पडलात तर दंड भरावा लागेल..; पुणे शहरातील काही सोसायट्यांचा आगळा वेगळा प्रयोग

सोसायटीमधील कमिटीला पूर्वसूचना न देता एखादी व्यक्ती बाहेरगावावरून कुणाकडे आल्यास, तसेच कुणीही विनाकारण सोसायटीच्या बाहेर पडल्यास त्याला किमान 150 रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. ...

रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदची मदत : आयुष मंत्रालय  - Marathi News | Ayurveda's help in boosting immunity : Ministry of AYUSH | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदची मदत : आयुष मंत्रालय 

आयुर्वेद हा भारतीय वैद्यकशास्त्राचा मानला जातो पाया ...

आता धीर संपला! लॉकडाऊन वाढल्याने ५ तरुणांनी पायी गाठायचं ठरवलं पंजाबातलं आपलं घर - Marathi News | five punjabi person is going to punjab due to lockdown increasing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता धीर संपला! लॉकडाऊन वाढल्याने ५ तरुणांनी पायी गाठायचं ठरवलं पंजाबातलं आपलं घर

२१ दिवसांचा लॉकडाऊन आता संपेल, पुन्हा एकदा काम सुरु होईल, या आशेने ते पाच जण आला दिवस ढकलत होते.,... ...

पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीचे काम काही अटीवर होणार सुरू : जिल्हाधिकारी नवल किशोर राम - Marathi News | The work of MIDC in the district will start on certain conditions : Naval Kishor Ram | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीचे काम काही अटीवर होणार सुरू : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

औद्योगिक क्षेत्राकरीता पासेसची सुविधा उपलब्ध     ...

Corona virus : ससूनमध्ये चार कोरोनाबाधितांचा मृत्यू;जिल्ह्यातील मृतांचा आकडा ३८ वर - Marathi News | Corona virus : Four corona patient were killed in Sassoon; death number in district on 38 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : ससूनमध्ये चार कोरोनाबाधितांचा मृत्यू;जिल्ह्यातील मृतांचा आकडा ३८ वर

ससून रुग्णालयामध्ये सोमवारी पाच कोरोनाबाधित रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. ...

धक्कादायक ! टाळेबंदीच्या काळात पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये चाइल्ड पोर्नोग्राफी पाहण्याचे वाढले प्रमाण - Marathi News | Shocking ! Child pornography see online percentage increasing in major cities with Pune during Lockdown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक ! टाळेबंदीच्या काळात पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये चाइल्ड पोर्नोग्राफी पाहण्याचे वाढले प्रमाण

पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये बाल अश्लील सामग्रीला प्रचंड मागणी ...

पुण्यातील अंध कलावंत विद्यार्थ्यांच्या संस्थेला लॉकडाऊनचा फटका - Marathi News | lockdown effect on blind artist student in the pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील अंध कलावंत विद्यार्थ्यांच्या संस्थेला लॉकडाऊनचा फटका

कार्यक्रम बंद: संस्था कोलमडण्याच्या बेतात; मदतीची प्रतीक्षा  ...

मुख्यमंत्र्यांनी घेतला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे विभागाचा आढावा : डॉ. दीपक म्हैसेकर - Marathi News | Chief Minister took a review of the Pune region through video conferencing : Dr. Deepak Mhaisekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांनी घेतला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे विभागाचा आढावा : डॉ. दीपक म्हैसेकर

वॉर्डबॉय, परिचारिका आणि कार्डीओलॉजिस्ट स्वत:हून येतायत पुढे...  ...