लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

खडकवासला येथे घरावर अंदाधुंद गोळीबार; एकाची प्रकृती चिंताजनक - Marathi News | firing on a house at Khadakwasla; The one person health person cirtical | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खडकवासला येथे घरावर अंदाधुंद गोळीबार; एकाची प्रकृती चिंताजनक

तीन हल्लेखोरांनी गावठी पिस्तूलांमधून तब्बल पंधरा राऊंड फायर ...

बाबांनो, आमच्यावर उपकार करा, गावाला यायचा अट्टहास काय करू नका... - Marathi News | Please, don't come to the village; village citizens request to city person | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाबांनो, आमच्यावर उपकार करा, गावाला यायचा अट्टहास काय करू नका...

गावाकडे जाणाऱ्या पुणेकर, मुंबईकरांमुळे डोकेदुखी वाढली  ...

हुश्श !गाडीने पुणे रेल्वे स्थानकात प्रवेश केला, ४१ तासांच्या 'लॉकडाऊन' नंतर विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला - Marathi News | Students have 41 hours of lockdown, delhi to pune journey is very painful | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हुश्श !गाडीने पुणे रेल्वे स्थानकात प्रवेश केला, ४१ तासांच्या 'लॉकडाऊन' नंतर विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी दिल्लीत राहिलेल्या सुमारे १३०० हून अधिक विद्यार्थ्यांना आणण्यासाठी विशेष रेल्वेगाडी सोडण्यात आली होती. ...

Corona virus : पुणे जिल्ह्यात एका दिवसांत 223 रुग्णांची वाढ ; 9 रूग्णांचा मृत्यू  - Marathi News | Corona virus : An increase of 223 patients in one day in Pune district; Death of 9 patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे जिल्ह्यात एका दिवसांत 223 रुग्णांची वाढ ; 9 रूग्णांचा मृत्यू 

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 4 हजारांच्या पुढे  ग्रामीण भागात कोरोना बाधितांनी गाठली शंभरी  ...

Corona virus : परिसरात कोरोनाबाधित रुग्ण सापडला म्हणून ‘पॅनिक’ होऊ नका - Marathi News | Corona virus : Don't panic as Corona patient found in area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : परिसरात कोरोनाबाधित रुग्ण सापडला म्हणून ‘पॅनिक’ होऊ नका

रूग्णासोबत जवळचा संपर्क आला असेल तरच सर्वाधिक धोका ...

कुख्यात गुंड महाकालीच्या भावाचा वाकड परिसरात खून; मित्रानेच केले वार - Marathi News | Murder of criminal Mahakali's brother in wakad area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुख्यात गुंड महाकालीच्या भावाचा वाकड परिसरात खून; मित्रानेच केले वार

तडीपारीचा भंग करुन आला होता वाकडमध्ये, दारूच्या नशेत झाला वाद दोस्ताने केले वार ...

'लॉकडाऊन' चा फायदा उचलून होतेय ग्राहकांची लूट; दुकानदारांचा मनमानी कारभार - Marathi News | Taking advantage of 'lockdown' is robbing customers; Arbitrary management of shopkeepers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'लॉकडाऊन' चा फायदा उचलून होतेय ग्राहकांची लूट; दुकानदारांचा मनमानी कारभार

लॉकडाऊन झाल्यापासून पोलीस प्रशासनाकडून 40 पेक्षा जास्त जीवनावश्यक दुकानदारांवर कारवाई ...

दहावी, बारावी निकालाच्या तारखांवरील अफवांवर विश्वास ठेवू नका : राज्य मंडळ - Marathi News | Don't believe the rumors on the 10th, 12th result dates: State Board rsg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावी, बारावी निकालाच्या तारखांवरील अफवांवर विश्वास ठेवू नका : राज्य मंडळ

दहावी, बारावीच्या निकालाबाबत साेशल मीडियावर विविध तारखा जाहीर हाेत असल्याने आता बाेर्डाकडून या तारखांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...