लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

निसर्गाचाही विदर्भ, मराठवाड्यात 'लॉकडाऊन'; विदर्भासह राज्यात उष्णतेची लाट - Marathi News | Nature's 'lockdown' in Vidarbha, Marathwada; Heat wave in the state including Vidarbha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निसर्गाचाही विदर्भ, मराठवाड्यात 'लॉकडाऊन'; विदर्भासह राज्यात उष्णतेची लाट

राज्यातील बर्‍याच ठिकाणच्या कमाल व किमान तापमानात लक्षणीय वाढ ...

CoronaVirus Lockdown : साडेतीन वर्षाची मुग्धा सांगते घरीच थांबा, आई-वडिलांची नाही भेट - Marathi News | No visit from parents for two months, three and a half year old Mugdha says stay at home | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus Lockdown : साडेतीन वर्षाची मुग्धा सांगते घरीच थांबा, आई-वडिलांची नाही भेट

चार दिवस सुट्टीसाठी पुण्याहून कोल्हापूरला आलेली साडेतीन वर्षाची मुग्धा गौरव मंकाळे गेल्या दोन महिन्यांपासून साने गुरुजी वसाहतीतील तिच्या आजी-आजोबांकडे राहत आहे. तिची आणि आई-वडिलांची भेट झालेली नाही. आठवण आल्यानंतर ती त्यांच्याशी मोबाईलद्वारे बोलते.  ...

ठाकरे सरकारमधील खरे फिल्ड मार्शल अजित पवारच, आमदार पाटलांकडून कौतुक - Marathi News | Ajit Pawar, the real field marshal in the Thackeray government, is appreciated by kapil Patil MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे सरकारमधील खरे फिल्ड मार्शल अजित पवारच, आमदार पाटलांकडून कौतुक

लॉकडाऊन काळातही अजित पवारांच्या मंत्रालयीन उपस्थितीबाबत माहिती दिली. तसेच, एक-दोन प्रसंग सांगून अजित पवारांची काम करण्याची धडपड समजावून सांगितली आहे. ...

पिंपरी चिंचवड, ग्रामीण भागात सलून, ब्युटी पार्लर, स्पा सेंटर सुरु करण्यास परवानगी - Marathi News | Permission to start salons, beauty parlors, spa centers in Pimpri Chinchwad, rural areas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी चिंचवड, ग्रामीण भागात सलून, ब्युटी पार्लर, स्पा सेंटर सुरु करण्यास परवानगी

पुणे शहरामध्ये अद्यापही सलून, ब्युटी पार्लर सुरु होण्यासाठी किमान एक आठवड्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ...

'श्रमिक एक्सप्रेस' ची प्रक्रिया एवढी सोपी असते का ? एक रेल्वेगाडी सोडण्यापाठीमागे असतो कितीतरी मोठा व्याप - Marathi News | Process of 'Shramik Express' is not easy; many services in active with hard work | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'श्रमिक एक्सप्रेस' ची प्रक्रिया एवढी सोपी असते का ? एक रेल्वेगाडी सोडण्यापाठीमागे असतो कितीतरी मोठा व्याप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यात व त्यांच्या समर्थकांमध्ये सध्या श्रमिक रेल्वेमुळे ट्विटर युद्ध सुरु आहे. ...

पुणे महापालिकेच्या रेशन कीट वाटपात भ्रष्टाचार? पर्वती दर्शन नागरिकांचा आरोप - Marathi News | Corruption in the pune municipal Corporation's ration kits distribution? Allegations of parwati darshan Citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या रेशन कीट वाटपात भ्रष्टाचार? पर्वती दर्शन नागरिकांचा आरोप

कीटमधील १३ वस्तूंपैकी एक लिटर तेल झाले गायब ...

..तर अत्यवस्थ कोरोना रुग्णांची 'मृत्यू'च्या दाढेतून होणार सुटका;'टास्क फोर्स'ने सुचविलेल्या औषधाचा पालिकेकडून'प्रयोग' - Marathi News | ..Then critically ill Corona patients will be freed from the save from of 'death' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :..तर अत्यवस्थ कोरोना रुग्णांची 'मृत्यू'च्या दाढेतून होणार सुटका;'टास्क फोर्स'ने सुचविलेल्या औषधाचा पालिकेकडून'प्रयोग'

रुग्णांना दिलासा देण्याकरिता तसेच मृत्यूदर कमी करण्याकरिता हा प्रयोग केला जाणार असून दिले जाणारे औषध महागडे आहे... ...

कोरोनाचे औचित्य साधून नुसता पुणे शहराचा विकास आराखडा करून चालणार नाही : डॉ. प्रताप रावळ - Marathi News | No only pune city devlopment plan improvement on corona occasion : Dr. Pratap Raval | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाचे औचित्य साधून नुसता पुणे शहराचा विकास आराखडा करून चालणार नाही : डॉ. प्रताप रावळ

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील झोपडपट्या व झोपडपट्टीसदृश्य घरांतून कोरोनाला बाहेर काढणे कठीण झाले आहे. ...