लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

आषाढी एकादशी : पुणे जिल्ह्यातून कडक निर्बंधात उद्या संतांच्या पादुकांचे होणार पंढरपूरला प्रस्थान  - Marathi News | Ashadhi Ekadashi : Saints padukas will be going to Pandharpur on Tuesday from the district under strict restrictions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आषाढी एकादशी : पुणे जिल्ह्यातून कडक निर्बंधात उद्या संतांच्या पादुकांचे होणार पंढरपूरला प्रस्थान 

 जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने उल्लंघन केल्यास कडक कारवाई  ...

आषाढी एकादशी : अनर्थ टळला ! पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या चार व्यक्तींना कोरोनाची लागण - Marathi News | Ashadhi Ekadashi : Four people corona positive who participating in the palkhi ceremony | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आषाढी एकादशी : अनर्थ टळला ! पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या चार व्यक्तींना कोरोनाची लागण

जिल्हा प्रशासनाने पालख्या घेऊन जाणाऱ्या 80 लोकांची कोरोना चाचणी केल्याने मोठा धोका टळला.. ...

‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ केल्यास पुण्यात ५ कोटी लिटर पाण्याचा संचय - Marathi News | Rainwater harvesting will save 5 crore liters of water in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ केल्यास पुण्यात ५ कोटी लिटर पाण्याचा संचय

सोलर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, गांडूळ खत या योजना राबविल्यानंतर खासगी मिळकतधारकांना करात सवलत; मात्र सरकारी पातळीवर या योजनांकडे दुर्लक्ष ...

कोरोना संकटामुळे आर्थिक अडचणीत आलेली पीएमपी बस मिळणार भाडेतत्वावर - Marathi News | PMP buses will be available on lease basis for transport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना संकटामुळे आर्थिक अडचणीत आलेली पीएमपी बस मिळणार भाडेतत्वावर

खासगी, शासकीय संस्थांसह औद्योगिक कंपन्यांचे कर्मचारी ने-आण करण्यासाठी होणार उपलब्ध  ...

Corona virus : भोसरीचे भाजप आमदार कोरोना पॉझिटिव्ह; पत्नीलाही संसर्ग - Marathi News | Corona virus : Bhosari bjp MLA and wife are corona positive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : भोसरीचे भाजप आमदार कोरोना पॉझिटिव्ह; पत्नीलाही संसर्ग

दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आदींसह उच्चपदस्थ अधिकारी यांची पुण्यातील विधान भवन या बैठकीला महेश लांडगे सुद्धा उपस्थित होते... ...

'कौन बनेगा करोडपती'च्या माध्यमातून २५ लाखांची लॉटरी लागली असल्याचे सांगत महिलेला ४ लाखांना गंडा - Marathi News | The 4 lakh fraud with women by told 25 lakhs lottery won | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'कौन बनेगा करोडपती'च्या माध्यमातून २५ लाखांची लॉटरी लागली असल्याचे सांगत महिलेला ४ लाखांना गंडा

प्रत्यक्षात या महिलेने कोणतीही कधी लॉटरी काढली नव्हती. मात्र,२५ लाख रुपये मिळणार हे समजल्यावर या महिलेने म्हणतील, त्यानुसार बँकेत पैसे भरायला सुरुवात केली. ...

राज्यातील १० जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊसमान - Marathi News | Low rainfall in 10 districts of the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील १० जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊसमान

यंदा देशात पावसाला चांगली सुरुवात झाली असली तरी काही ठिकाणी अजून सरासरीपेक्षा कमी पाऊस ...

चिंताजनक !पुण्यात दहा दिवसातच वाढले पाच हजार रुग्ण, दुपटीचा कालावधी होतोय कमी - Marathi News | The number of patients has increased by five thousand in ten days in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिंताजनक !पुण्यात दहा दिवसातच वाढले पाच हजार रुग्ण, दुपटीचा कालावधी होतोय कमी

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे... ...