लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुण्याच्या गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचे सावट; पालिका तयार करणार आराखडा - Marathi News | Corporation to prepare plan for Ganeshotsav due to corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचे सावट; पालिका तयार करणार आराखडा

गणेश प्रतिष्ठापना आणि गणेश विसर्जनाच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्याकरिता यंदा पालिकेला आणि पोलिसांनाही विशेष कष्ट घ्यावे लागणार ...

Corona virus : 'काय म्हणायचं यांना'; मास्क कुठे तर खिशात, अन् रस्त्यावर मात्र तोंड उघडे ठेऊन फिरतात - Marathi News | Corona virus : What to say; Action against 778 people who walked without wearing masks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : 'काय म्हणायचं यांना'; मास्क कुठे तर खिशात, अन् रस्त्यावर मात्र तोंड उघडे ठेऊन फिरतात

मास्क असूनही न घालता शहरात फिरणाऱ्या ७७८ जणांवर कारवाई   ...

Corona virus : शहरातील हॉस्पिटलकडून मिळणाऱ्या माहितीची शहानिशा करण्यासाठी १५ अधिकाऱ्यांची नियुक्ती  - Marathi News | Corona virus : Appointment of 15 officers to verify the information received from the hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : शहरातील हॉस्पिटलकडून मिळणाऱ्या माहितीची शहानिशा करण्यासाठी १५ अधिकाऱ्यांची नियुक्ती 

या नवीन यंत्रणेमुळे खाजगी हॉस्पिटलला आपल्याकडील बेडस् उपलब्ध क्षमता लपविता येणार नसून, महापालिकेलाही हॉस्पिटलमधील खरी माहिती मिळू शकणार आहे. ...

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयानेच घेतला कोरोनाचा धसका; महिला कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्यानंतर खळबळ - Marathi News | Pune Collector office was feared of Corona ,women was found corona positive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्हाधिकारी कार्यालयानेच घेतला कोरोनाचा धसका; महिला कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्यानंतर खळबळ

गेल्या एक महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कार्यालये नियमित सुरू झाली देखील होती. ...

Corona virus : कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे : डॉ.दीपक म्हैसेकर  - Marathi News | Corona virus : Patients who was recovered from corona should come forward to donate plasma : Dr. Deepak Mhaisekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे : डॉ.दीपक म्हैसेकर 

भविष्यातील कोरोनाचा वाढाता धोका लक्षात घेता प्लाझ्मा बँक तयार करण्यात येणार ...

कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस; रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा - Marathi News | Heavy rains in Konkan, Goa and Central Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस; रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

उत्तर भारतात अतिवृष्टीचा इशारा ...

खंडणी प्रकरणातील पत्रकार, बडतर्फ पोलिसांना १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Journalist, suspended police remanded to police custody till July 12 in ransom case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खंडणी प्रकरणातील पत्रकार, बडतर्फ पोलिसांना १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

पत्रकार देवेंद्र जैन, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप, आणि एक महिला यांना कोथरुड पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली होती... ...

मुंबई ते चेन्नई विशेष एक्सप्रेसने मागील तीन महिन्यांत पाठविले तब्बल १५ हजार टन पार्सल - Marathi News | 15,000 tons parcels sent by Mumbai-Chennai railway Parcel Express | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई ते चेन्नई विशेष एक्सप्रेसने मागील तीन महिन्यांत पाठविले तब्बल १५ हजार टन पार्सल

कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पार्सल सेवाही ठप्प झाली.. ...