ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीने अॅस्ट्रा झिनेका या कंपनीने COVID-19 वरील लस तयार केली आहे. महत्वाचे म्हणजे या लसीची तिसरी आणि शेवटची मानवी चाचणी सुरु आहे. ...
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे अभिमत विद्यापीठांना बंधनकारक असले तरी राज्य शासनाच्या आदेशाचेही उल्लंघनही करता येत नाही. पुणे जिल्ह्यात सहा अभिमत विद्यापीठे आहेत. ...
प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून ७० ठिकाणी नाकाबंदी केली आहे. तसेच पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करणाºया मार्गांवर १३ ठिकाणी चेकपोस्ट उभारले आहेत ...