लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी: कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा - Marathi News | Girlfriend's video on porn site after breakup? Crime against Kolhapur boyfriend in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी: कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा

पीडित तरुणी आणि आरोपी तरुण हे दोघेही मूळचे कोल्हापूरचे आहेत. दोघांमध्ये अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या वर्षभरापासून त्यांच्यात काही कारणांमुळे मतभेद झाले आणि तरुणीने ब्रेकअप केले. ...

कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | pimparichinchwad ssc result Student takes extreme step after getting low marks | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

एकच्या सुमारास तिने मोबाईलवर निकाल पाहिला. काही वेळाने ती बेडरूममध्ये गेली. ...

जिल्ह्यातील तीन हजार जलस्रोतांची तपासणी, १३८ ठिकाणी अशुद्ध पाणी  - Marathi News | pune Three thousand water sources in the district inspected, 138 places had unclean water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यातील तीन हजार जलस्रोतांची तपासणी, १३८ ठिकाणी अशुद्ध पाणी 

पुणे जिल्ह्यातील तीन हजार ४०५ जलस्रोतांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये १३८ ठिकाणचे नमुने दूषित आले आहे. ...

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध अजित पवार गटात होणार लढत - Marathi News | pune news The fight will be between BJP and Ajit Pawar in the local body elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध अजित पवार गटात होणार लढत

भोर तालुक्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात, थोपटे गट लढण्यास तयार, इतर पक्षांची भूमिका गुलदस्त्यात ...

पुणे शहरापेक्षा गावाकडची मुले हुश्शार..! दहावीच्या निकालात आंबेगाव तालुका अव्वल - Marathi News | pune ssc exam Children from villages are smarter than those from Pune city Ambegaon taluka tops in 10th class results | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरापेक्षा गावाकडची मुले हुश्शार..! दहावीच्या निकालात आंबेगाव तालुका अव्वल

- मावळ दुसऱ्या तर वेल्हे तिसऱ्या स्थानी, मुलांपेक्षा मुली ठरल्या सरस  ...

दीपक मानकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा - Marathi News | Deepak Mankar resigns as NCP city president | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीपक मानकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा

या राजीनाम्यामध्ये माझा राजकीय आलेख पाहता, काही समाजकंटकांकडून माझी राजकीय बदनामी केली जात आहे ...

गँगस्टर गजा मारणेची ‘मटण पार्टी’ भोवली; पोलीस अधिकाऱ्यासह चार कर्मचाऱ्यांचे निलंबन - Marathi News | gangster gaja marane mutton party goes viral four employees including a police officer suspended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गँगस्टर गजा मारणेची ‘मटण पार्टी’ भोवली; पोलीस अधिकाऱ्यासह चार कर्मचाऱ्यांचे निलंबन

कुख्यात गँगस्टर गजानन ऊर्फ गजा मारणे याने पोलिसांच्या संरक्षणात असताना महामार्गावरील ढाब्यावर ‘मटण पार्टी’ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

नव्या चेहऱ्याला संधी नाही! भाजपच्या पुणे शहराध्यक्षपदी पुन्हा धीरज घाटे - Marathi News | No chance for a new face Dheeraj Ghate re elected as BJP Pune city president | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नव्या चेहऱ्याला संधी नाही! भाजपच्या पुणे शहराध्यक्षपदी पुन्हा धीरज घाटे

शहराध्यक्षपदी पुन्हा एकदा बदल होऊन नव्या चेहऱ्याला भाजप संधी देईल, अशी जोरदार चर्चा होती ...