लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Corona virus : कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे : डॉ.दीपक म्हैसेकर  - Marathi News | Corona virus : Patients who was recovered from corona should come forward to donate plasma : Dr. Deepak Mhaisekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे : डॉ.दीपक म्हैसेकर 

भविष्यातील कोरोनाचा वाढाता धोका लक्षात घेता प्लाझ्मा बँक तयार करण्यात येणार ...

कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस; रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा - Marathi News | Heavy rains in Konkan, Goa and Central Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस; रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

उत्तर भारतात अतिवृष्टीचा इशारा ...

खंडणी प्रकरणातील पत्रकार, बडतर्फ पोलिसांना १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Journalist, suspended police remanded to police custody till July 12 in ransom case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खंडणी प्रकरणातील पत्रकार, बडतर्फ पोलिसांना १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

पत्रकार देवेंद्र जैन, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप, आणि एक महिला यांना कोथरुड पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली होती... ...

मुंबई ते चेन्नई विशेष एक्सप्रेसने मागील तीन महिन्यांत पाठविले तब्बल १५ हजार टन पार्सल - Marathi News | 15,000 tons parcels sent by Mumbai-Chennai railway Parcel Express | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई ते चेन्नई विशेष एक्सप्रेसने मागील तीन महिन्यांत पाठविले तब्बल १५ हजार टन पार्सल

कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पार्सल सेवाही ठप्प झाली.. ...

पुणे शहरातील हॉटेल्स,लॉज तूर्तास ‘वेटिंग मोड’वरच ; जिल्हाधिकारी-पोलीस आयुक्तांशी चर्चा करून निर्णय - Marathi News | Hotels and lodges in Pune are on ‘waiting mode’; The decision will be taken in consultation with the Collector-Commissioner of Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील हॉटेल्स,लॉज तूर्तास ‘वेटिंग मोड’वरच ; जिल्हाधिकारी-पोलीस आयुक्तांशी चर्चा करून निर्णय

शहरातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता हॉटेल्स व्यवसायाला परवानगी देणे कितपत योग्य ठरेल याबाबत चर्चा केली जाणार ...

पुण्यातील तळजाई प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री नकारात्मक नव्हे सकारात्मकच : आबा बागुल - Marathi News | Deputy CM is not negative but positive about Taljai project in Pune: Aaba Bagul | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील तळजाई प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री नकारात्मक नव्हे सकारात्मकच : आबा बागुल

काम सुरु झाल्यानंतर बंद पडू देऊ नका, स्थायी समितीमध्ये याबाबत चर्चा करण्याच्या सूचना ...

राज्यातील पात्र शाळांना मिळणार अनुदान; दोन महिन्यात बिंदुनामावली तयार करण्याचे निर्देश - Marathi News | Grants to eligible schools in the state; Instructions to prepare point list in two months | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील पात्र शाळांना मिळणार अनुदान; दोन महिन्यात बिंदुनामावली तयार करण्याचे निर्देश

संबंधित शाळांना अनुदान वितरित करण्यात अडचणी येत असल्यामुळे धडक मोहीम कार्यक्रम ...

coronavirus: कोरोना तपासणी एक तासात; पुण्यातील माय लॅबची निर्मिती - Marathi News | coronavirus: coronavirus detection within an hour; Creation of My Lab in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus: कोरोना तपासणी एक तासात; पुण्यातील माय लॅबची निर्मिती

‘कॉम्पॅक्ट एक्सएल’ या मशिनचे लोकार्पण सिरम इन्स्टिट्युटमध्ये मंगळवारी करण्यात आले. यावेळी इन्स्टिट्युटचे अध्यक्ष सायरस पुनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला, माय लॅबचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावळ, शैलेंद्र कवडे, सुजित जैन आदी उपस्थित होते ...