लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

'एमपीएससी'चे परीक्षा केंद्र बदलता येणार; केवळ पुणे विभागाबाहेरील उमेदवारांना मुभा - Marathi News | MPSC examination centers can be changed; Only candidates from outside Pune division are allowed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'एमपीएससी'चे परीक्षा केंद्र बदलता येणार; केवळ पुणे विभागाबाहेरील उमेदवारांना मुभा

'एमपीएससी' परीक्षा २० सप्टेंबरला घेतली जाणार आहे... ...

कोरोना संकटामुळे गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेल्या पीएमपीला 'बाप्पा' पावणार? - Marathi News | PMP, which has been closed for the last five months, will get start in ganesh festival? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना संकटामुळे गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेल्या पीएमपीला 'बाप्पा' पावणार?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएमपी बस सेवा सुरू करण्याबाबत तत्वतः मान्यता दिल्याची माहिती आहे. ...

Corona virus :राज्यात पुणे जिल्हा बनतोय 'हॉटस्पॉट'; आकडेवारीतील घोळ अद्याप सुरूच - Marathi News | Corona virus: Pune district is becoming a 'hotspot' in the state; The statistical number confusion still continues | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus :राज्यात पुणे जिल्हा बनतोय 'हॉटस्पॉट'; आकडेवारीतील घोळ अद्याप सुरूच

राज्य व जिल्हा आरोग्य विभागाच्या अहवालामध्ये पुण्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी तफावत ...

भामा आसखेड जलवाहिनीचे काम बंदोबस्तात सुरू; प्रकल्पग्रस्तांनी नोंदवला तीव्र निषेध - Marathi News | Project workers protest against construction of Bhama Askhed waterway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भामा आसखेड जलवाहिनीचे काम बंदोबस्तात सुरू; प्रकल्पग्रस्तांनी नोंदवला तीव्र निषेध

आंदोलन चिघळण्याची शक्यता ...

सोनू सूदने पुन्हा शब्द पाळला, पुण्याच्या 'वॉरीयर आजीचं' ट्रेनिंग सेंटर सुरू - Marathi News | Sonu Sood kept her word again, Pune's 'Warrior Grandmother's' training center started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोनू सूदने पुन्हा शब्द पाळला, पुण्याच्या 'वॉरीयर आजीचं' ट्रेनिंग सेंटर सुरू

सोनूने काही दिवसांपूर्वी ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये एक वयोवृद्ध आजीबाई पोटाची खळगी भरण्यासाठी भररस्त्यात दोन हातांनी काठ्या फिरवून कसरत करताना दिसत होत्या ...

"छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी म्हणवणाऱ्यांनी दिखावा करू नये"!   - Marathi News | Those who claim to be the successors of Chhatrapati Shivaji Maharaj are afraid to bring their thoughts: Governor Bhagat Singh Koshyari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी म्हणवणाऱ्यांनी दिखावा करू नये"!  

राज्यातील सत्ताधारी पक्षापैकी एक असलेल्या शिवसेनेला नाव न घेता मारला टोला.. ...

पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; नाझरे धरण १०० टक्के तर चासकमान, भामा-आसखेड ६० टक्के भरले - Marathi News | Rains continue in Pune district; 60% water storage in Chaskaman, Bhama-Askhed dam and nazare dam 100 full | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; नाझरे धरण १०० टक्के तर चासकमान, भामा-आसखेड ६० टक्के भरले

लवकरच दोन्ही धरणे भरणार, पाण्याचा प्रश्न मिटणार ...

कोणत्याही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही, देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण - Marathi News | devendra fadnavis said we have not demanded the resignation of the minister's | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कोणत्याही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही, देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली.  ...