लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

भाजप सत्तेसाठी काहीही करतो; सर्वसामान्य पेटून उठत नसेल, तर ही लोकशाहीची हत्याच, थोरातांचा घणाघात - Marathi News | BJP does anything for power; If the common man does not rise up, it is the murder of democracy, Thorat's attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप सत्तेसाठी काहीही करतो; सर्वसामान्य पेटून उठत नसेल, तर ही लोकशाहीची हत्याच, थोरातांचा घणाघात

आमच्या काळात मुख्यमंत्र्यांवर साधे आरोप झाले तरी कॉंग्रेसकडून राजीनामा घेतला जात होता ...

Pune Navale Bridge: नवले पुलाच्या ब्लॅक स्पॉटवर स्कुल बसची कारला जोरदार धडक; कारचा चक्काचूर, २ जण जखमी - Marathi News | School bus hits car at black spot of Navale bridge; Car smashed, 2 injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Navale Bridge: नवले पुलाच्या ब्लॅक स्पॉटवर स्कुल बसची कारला जोरदार धडक; कारचा चक्काचूर, २ जण जखमी

Pune Navale Bridge Accident: सुदैवाने अपघातात जखमी झालेल्या दोघांची प्रकृती स्थिर आहे, तसेच स्कुल बसमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे ...

अतिरिक्त शुल्क न आकारता प्रवाशांचे पूर्ण पैसे परत करा; मुरलीधर मोहोळ यांचे ‘इंडिगो’ कंपनीला आदेश - Marathi News | Refund passengers' full money without charging additional fees; Muralidhar Mohol orders IndiGo company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिरिक्त शुल्क न आकारता प्रवाशांचे पूर्ण पैसे परत करा; मुरलीधर मोहोळ यांचे ‘इंडिगो’ कंपनीला आदेश

ठराविक अंतराप्रमाणे कमाल भाडे निश्चित करून दर मर्यादित केले आहेत. प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, याची सर्वतोपरी काळजी घेण्यात आली आहे ...

नीरा खोऱ्यातील चारही धरणांत मुबलक पाणीसाठा; नीरा उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सुरु - Marathi News | Abundant water storage in all four dams in the Nira valley this year; Water for agriculture has started from the Nira right canal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नीरा खोऱ्यातील चारही धरणांत मुबलक पाणीसाठा; नीरा उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सुरु

भाटघर, नीरा-देवघर, वीर आणि गुंजवणी या चारही धरणांची एकूण क्षमता ४९ टीएमसी असून, सध्या त्यामध्ये ४७.२२४ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. ...

हमीभावाने मका खरेदीची ऑनलाईन नोंदणी झाली सुरू; खरेदीसाठी कसा निघाला दर? - Marathi News | Online registration for maize purchase at guaranteed price has started; How was the price determined for the purchase? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हमीभावाने मका खरेदीची ऑनलाईन नोंदणी झाली सुरू; खरेदीसाठी कसा निघाला दर?

maka kahredi भरडधान्य (मका) खरेदी केंद्र मंजूर झाल्याचे मार्केटिंग फेडरेशन, पुणे यांनी कळविलेले आहे. त्यानुसार ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया ३ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आलेली आहे. ...

मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात - Marathi News | Land transaction case in Mundhwa Joint Deputy Registrar Ravindra Taru arrested taken into custody from his house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात

जमीन व्यवहार प्रकरणात सह दुय्यम निबंधक रवींद्र बाळकृष्ण तारू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...

बारामती -भिगवण रोडवर ट्रक आणि ट्रॅक्टर जळून खाक; चालकाचा होरपळून मृत्यू - Marathi News | Both vehicles on Baramati Bhigwan Road caught fire and truck driver dying on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती -भिगवण रोडवर ट्रक आणि ट्रॅक्टर जळून खाक; चालकाचा होरपळून मृत्यू

बारामती - भिगवण रोडवरील दोन्ही वाहनांना आग लागून वाहने जळून खाक झाली. ...

दोन कोटींची लाच मागणारा पीएसआय बडतर्फ - Marathi News | pimpari-chinchwad news psi dismissed for demanding bribe of rs 2 crore | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दोन कोटींची लाच मागणारा पीएसआय बडतर्फ

- उपनिरीक्षक चिंतामणी याला ४६ लाख ५० हजारांची लाच स्वीकारताना ‘एसीबी’ने रंगेहाथ पकडले होते. ...