लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुणे-मुंबई रेल्वे प्रवासासाठी सज्ज, आता प्रतीक्षा राज्य शासनाच्या हिरव्या कंदिलाची - Marathi News | Ready for Pune-Mumbai train journey, now waiting for the state government's green lantern | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-मुंबई रेल्वे प्रवासासाठी सज्ज, आता प्रतीक्षा राज्य शासनाच्या हिरव्या कंदिलाची

एसटी सुरू झाल्याने रेल्वेसाठी प्रवासी आग्रही ...

रवींद्र बर्‍हाटे सह १३ जणांवर रो हाऊस हडपण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल - Marathi News | Crime registred against Ravindra Barhate and 13 others for trying to grab a row house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रवींद्र बर्‍हाटे सह १३ जणांवर रो हाऊस हडपण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

रवींद्र बर्‍हाटे व त्यांच्या साथीदारांविरुद्ध आतापर्यंत ६ हून अधिक गुन्हे दाखल ...

'हलगर्जीपणामुळेच पत्रकाराचा बळी, मृत्युप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा' - Marathi News | 'Journalist killed due to negligence, file culpable homicide case, eknath khadse on death of journalist covid 19' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हलगर्जीपणामुळेच पत्रकाराचा बळी, मृत्युप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा'

भाजपा नेते एकनाथ खडसे आणि अतुल भातखळकर यांनी सरकारवर टीका करत, शासनाच्या असुविधेचा हा बळी असल्याचं म्हटले आहे. तसेच, प्रशासन व्यवस्थेतील ज्यांनी ज्यांनी हलर्गीजपणा केला, त्या हलगर्जीपणाचा हा बळी आहे ...

माजी महापौर दत्ता एकबोटे यांचे कोरोनाने निधन; पुण्यातील कमकुवत आरोग्य यंत्रणेचा अजून एक बळी - Marathi News | Former mayor Datta Ekbote dies in Corona; Another victim of a weak health system | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी महापौर दत्ता एकबोटे यांचे कोरोनाने निधन; पुण्यातील कमकुवत आरोग्य यंत्रणेचा अजून एक बळी

कोरोनाचे निदान झाल्यावर दत्ता एकबोटे यांनी अनेक रुग्णालयांशी संपर्क केला मात्र त्यांना बेड उपलब्ध होऊ शकला नाही. ...

यंदाचा गणेश विसर्जन मिरवणूक सोहळा ठरला 'सुखकारक'; दणदणाट नसल्याने ध्वनिप्रदूषणाला आळा - Marathi News | This year's Ganesh Immersion procession was 'Sukhakarta'; No pollution due to corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदाचा गणेश विसर्जन मिरवणूक सोहळा ठरला 'सुखकारक'; दणदणाट नसल्याने ध्वनिप्रदूषणाला आळा

लक्ष्मी रस्त्यावरील रूग्ण, नागरिकांसाठी यंदाचा विसर्जन सोहळा ठरला सुखकारक  ...

ठाकरे-पवारांच्या ' जम्बो ' घाईने नागरिकांना ताप; आरोग्य यंत्रणांच्या सक्षमतेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Name ‘Jumbo’ .. Manpower ‘Mini’! Direct use of only 400 beds in an 800 bed hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ठाकरे-पवारांच्या ' जम्बो ' घाईने नागरिकांना ताप; आरोग्य यंत्रणांच्या सक्षमतेवर प्रश्नचिन्ह

नावाला ‘जम्बो’..मनुष्यबळ ‘मिनी’च !पुण्यात ८०० खाटांच्या रुग्णालयातील ४०० खाटांचाच प्रत्यक्ष वापर ...

काम करण्यासाठी गडचिरोली मागून घेतले - संदीप पाटील - Marathi News | Sandeep Patil hired Gadchiroli to work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काम करण्यासाठी गडचिरोली मागून घेतले - संदीप पाटील

गडचिरोलीमध्ये आपली बदली करण्यात आली नसून आपण ती मागून घेतली आहे, असे सांगून पाटील म्हणाले. ...

coronavirus: शासकीय हलगर्जीपणामुळे पत्रकार रायकर यांचा मृत्यू, पुण्यातील जम्बो हॉस्पिटलचा फोलपणा उघड - Marathi News | coronavirus: Journalist Raikar dies due to government negligence, emptiness of Pune Jumbo Hospital revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus: शासकीय हलगर्जीपणामुळे पत्रकार रायकर यांचा मृत्यू, पुण्यातील जम्बो हॉस्पिटलचा फोलपणा उघड

मुळचे नगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले रायकर पत्रकारितेनिमित्ताने पुण्यात स्थायिक झाले होते. पार्थिवावर दुपारी पुण्यातच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी आणि आई-वडील असा परिवार आहे. ...