लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

मुंबईत भाड्याने फ्लॅट देण्याच्या नावाने साडेतीन लाखांची फसवणूक   - Marathi News | Fraud of Rs 3.5 lakh in the name of renting a flat in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईत भाड्याने फ्लॅट देण्याच्या नावाने साडेतीन लाखांची फसवणूक  

बनावट इंस्टाग्राम अकांऊटवरुन मुलगी असे भासवून त्याने फिर्यादीशी संवाद साधला़ त्यांना वेगवेगळ्या कारणासाठी बँक खात्यात अगोदर १ लाख ५ हजार रुपये व नंतर अडीच लाख रुपये रोख देण्यास भाग पाडले.  ...

साडीच्या दुकानातून होत होती गुटखा, तंबाखुची विक्री, पावणे आठ लाखांचा माल जप्त - Marathi News | Gutkha, tobacco were being sold from a sari shop, goods worth Rs 8 lakh were seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साडीच्या दुकानातून होत होती गुटखा, तंबाखुची विक्री, पावणे आठ लाखांचा माल जप्त

शहर पोलिसांनी तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करणार्‍यांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे गुटखा विक्रेते आता वेगवेगळ्या प्रकारे गुटखा विकताना दिसून येऊ लागले आहेत. ...

कोरोनाविरुद्धच्या लढाईत पुणे महापालिकेला सामाजिक दायित्वाचा आधार ; जमा झाले कोट्यवधींचे वैद्यकीय साहित्य - Marathi News | Billions of medical supplies were collected in the battle against the Corona at pune corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाविरुद्धच्या लढाईत पुणे महापालिकेला सामाजिक दायित्वाचा आधार ; जमा झाले कोट्यवधींचे वैद्यकीय साहित्य

पुणे महापालिकेचा मोठ्या प्रमाणावर वाचला खर्च  ...

सॅल्यूट! कोरोनाच्या भीतीने नातेवाईकांनी पाठ फिरवली; 'त्यां' च्या अंत्यसंस्काराची जबाबदारी कुटुंबातील महिलांनी उचलली - Marathi News | Relatives turned their backs on Corona's fears; The women in the family took responsibility for 'his' funeral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सॅल्यूट! कोरोनाच्या भीतीने नातेवाईकांनी पाठ फिरवली; 'त्यां' च्या अंत्यसंस्काराची जबाबदारी कुटुंबातील महिलांनी उचलली

पोटच्या गोळ्यांकडून आई वडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवली जात असताना महिलांनी ज्येष्ठ व्यक्तीला असा निरोप दिल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. ...

मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे प्रवेश प्रक्रिया पुन्हा राबवावी लागणार: राज्य शासनाचे परिपत्रक - Marathi News | The admission process will have to be repeated : State Government order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे प्रवेश प्रक्रिया पुन्हा राबवावी लागणार: राज्य शासनाचे परिपत्रक

महाविद्यालयांमध्ये गोंधळ होण्याची शक्यता ...

"सरकारने मराठा समाजातील तरुणांची जबाबदारी घ्यावी नाहीतर ते नक्षलवादाकडे झुकतील" - Marathi News | "The government should take responsibility for the youth of the Maratha community, otherwise they will turn to Naxalism." | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"सरकारने मराठा समाजातील तरुणांची जबाबदारी घ्यावी नाहीतर ते नक्षलवादाकडे झुकतील"

विद्यार्थ्यांची जबाबदारी सरकारने घ्यावी ; संभाजी ब्रिगेडची मागणी ...

पीएमपी बसेसचे बेक्रडाऊन झाल्यास होणार दंडात्मक कारवाई - Marathi News | Action will be taken in case of breakdown of PMP buses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपी बसेसचे बेक्रडाऊन झाल्यास होणार दंडात्मक कारवाई

सध्या दररोज १९० मार्गांवर सुमारे ४२५ बस सोडण्याचे नियोजन केले जात असून त्यापैकी किमान ३० बस बंद पडत आहेत. ...

Corona virus : पुणे महापालिकेकडून पाच बड्या रुग्णालयांमधील खाटा नियंत्रित - Marathi News | Corona virus: Pune Municipal Corporation controls beds in five big hospitals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे महापालिकेकडून पाच बड्या रुग्णालयांमधील खाटा नियंत्रित

पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा फुगत चालला आहे. आॅक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटीलेटरच्या खाटा उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. ...