लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

जीवे मारण्याच्या मिळालेल्या धमकीनंतर राज ठाकरेंनी दिला रुपाली पाटील यांना दिलासा; म्हणाले... - Marathi News | MNS Chief Raj Thackeray consoles MNS candidates Rupali Patli after receiving death threats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीवे मारण्याच्या मिळालेल्या धमकीनंतर राज ठाकरेंनी दिला रुपाली पाटील यांना दिलासा; म्हणाले...

जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राज ठाकरे यांनी रुपाली पाटील यांना फोन करून त्यांची विचारपूस केली. ...

पुण्यातील लोहियानगर परिसरात सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग - Marathi News | Fire in due to cylinder blast in lohiyanagar at pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील लोहियानगर परिसरात सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग

सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. ...

तामिळनाडु, पाँडेचरीला चक्रीवादळाचा इशारा; विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता - Marathi News | Cyclone warning to Tamil Nadu, Pondicherry; Chance of rain in Marathwada, Central Maharashtra including Vidarbha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तामिळनाडु, पाँडेचरीला चक्रीवादळाचा इशारा; विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बर्याच भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. ...

पुणे जिल्ह्यात तब्बल आठ महिन्यांनी शाळेची घंटा वाजली; विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद - Marathi News | The bell rang after eight months in Pune district school; Short response from students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात तब्बल आठ महिन्यांनी शाळेची घंटा वाजली; विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

कोरोनाच्या धास्तीने शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला. ...

४० वर्षांच्या संघर्षाला अखेर यश; केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला ललित कला अकादमी केंद्र मंजूर - Marathi News | The 40-year struggle of artists finally succeeds; Central Government sanctioned Academy of Lalit Arts to Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४० वर्षांच्या संघर्षाला अखेर यश; केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला ललित कला अकादमी केंद्र मंजूर

देशातील विविध राज्यांमध्ये ललित कला अकादमीची केंद्रे आहेत. मात्र महाराष्ट्र यापासून अद्यापही उपेक्षितच होता... ...

'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या नावाचा गैरवापर करुन दीड कोटी रुपयांची फसवणूक; एकाला अटक - Marathi News | Fraud by using the name of 'Art of Living'; One arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या नावाचा गैरवापर करुन दीड कोटी रुपयांची फसवणूक; एकाला अटक

जमिनीत गुंतवणुक करण्याचे दाखवत होता आमिष ...

Corona Virus News : पुणे शहरातील कोरोना चाचण्या घटल्या; सोमवारी दोनशे नवे रुग्ण  - Marathi News | Corona Virus News : Corona tests in Pune city decreased; Two hundred new patients on Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus News : पुणे शहरातील कोरोना चाचण्या घटल्या; सोमवारी दोनशे नवे रुग्ण 

शहरात शनिवारपर्यंत १३ ते १४ टक्क्यांवर गेलेली पॉझिटिव्हची टक्केवारी गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा दहा टक्क्यांवर आली आहे.. ...

चंद्रकांत पाटलांच्या नावाचा शॉर्टफॉर्म 'तो' होतो, म्हणून त्यांनी राग मानू नये : जयंत पाटलांचा टोला  - Marathi News | Chandrakant Patil's name short form is 'he' .. so he should not be angry: Jayant Patil stroke | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रकांत पाटलांच्या नावाचा शॉर्टफॉर्म 'तो' होतो, म्हणून त्यांनी राग मानू नये : जयंत पाटलांचा टोला 

देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या तर मला ‘चंपा’ संबोधतात ते कसे काय चालते? अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी टीकाकारांना प्रतिसवाल केला होता. ...