लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा; मात्र मुंबईतील मराठा आंदोलनाकडे शरद पवारांचे दुर्लक्ष - Marathi News | Support for the farmers' movement in Delhi; But Sharad Pawar's deliberate disregard for the Maratha movement in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा; मात्र मुंबईतील मराठा आंदोलनाकडे शरद पवारांचे दुर्लक्ष

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांनी देखील याबाबत कोणत्याही प्रकारे भूमिका घेतली नाही.त्यामुळे मराठा समाजाला संघर्ष करावा लागत आहे.. ...

मनीष आनंदसह ८ जणांवर विनयभंगासह खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा; हर्षवर्धन जाधव मारहाण प्रकरण - Marathi News | Crime was charged of attempted murder against Manish Anand and 8 others; Harshvardhan Jadhav assault case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनीष आनंदसह ८ जणांवर विनयभंगासह खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा; हर्षवर्धन जाधव मारहाण प्रकरण

न्यायालयाच्या आदेशानुसार हर्षवर्धन जाधव व त्यांच्या महिला सहकार्यांचे अपहरण करुन त्यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते मनीष आनंद यांच्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ...

मराठा क्रांती मोर्चा काढणार पुणे ते जालना 'संघर्ष यात्रा' ; आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करणार - Marathi News | Maratha Kranti Morcha to launch 'Sangharsh Yatra' from Pune to Jalna; The fight for reservation will intensify | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा क्रांती मोर्चा काढणार पुणे ते जालना 'संघर्ष यात्रा' ; आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करणार

मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका दुटप्पी, मराठा क्रांती मोर्चाचा गंभीर आरोप.. ...

देशातील 'हे' ५६ कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करा ; संरक्षण विभागाचे आदेश - Marathi News | Dismiss 56 Cantonment Boards in the country; Order of the Department of Defense | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील 'हे' ५६ कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करा ; संरक्षण विभागाचे आदेश

सध्या पुण्यासहित देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्डाची आर्थिक स्थिती खूपच नाजूक आहे. ...

केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा; सिरमच्या 'न्युमोकॉकल' लसची राष्ट्रीय लसीकरण मोहीम राबविणार - Marathi News | Budget 2021: Inclusion of serum 'pneumococcal' vaccine in the national vaccination program | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा; सिरमच्या 'न्युमोकॉकल' लसची राष्ट्रीय लसीकरण मोहीम राबविणार

लहान मुलांमध्ये न्युमोकॉकस या विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण मोठे आहे. यामुळे नवजात अर्भके मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडतात... ...

एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शरजिल उस्मानी याच्यावर गुन्हा दाखल करा - Marathi News | Charge Sharjeel Usmani for making a provocative speech at the Elgar conference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शरजिल उस्मानी याच्यावर गुन्हा दाखल करा

भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सचिवाचा पोलिसांकडे तक्रार अर्ज ...

पुणे जिल्ह्यातील ७४८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक ९ व १० फेब्रुवारीला: डाॅ.राजेश देशमुख यांचे आदेश - Marathi News | Election for Sarpanch post of 748 Gram Panchayats in Pune district on 9th and 10th February: Order of Dr. Rajesh Deshmukh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील ७४८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक ९ व १० फेब्रुवारीला: डाॅ.राजेश देशमुख यांचे आदेश

कोरोनाच्या संकटानंतर जिल्ह्यात प्रथमच मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणुका घेण्यात आल्या. ...

अर्थसंकल्पात महिला, जनसामान्यांच्या हाती पुन्हा वाटाण्याच्या अक्षता: रुपाली चाकणकर  - Marathi News | Once again no any more in budget again Women in Maharashtra: Rupali Chakankar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अर्थसंकल्पात महिला, जनसामान्यांच्या हाती पुन्हा वाटाण्याच्या अक्षता: रुपाली चाकणकर 

देशाच्या तिजोरीत सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्रावर अन्याय : रूपाली चाकणकर          ...