लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

"महाराष्ट्रात तरी अशा घटना होऊ नयेत...", वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप - Marathi News | marathi cinema actor hemant dhome reaction on vaishnavi hagawane death case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महाराष्ट्रात तरी अशा घटना होऊ नयेत...", वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन जीवन संपवल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ...

मानवतेला काळीमा फासणारी घटना! वैष्णवी यांना न्याय मिळालाच पाहिजे; राष्ट्रवादीची ठाम भूमिका - Marathi News | An incident that casts a shadow over humanity! Vaishnavi must get justice; Nationalist's firm stand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मानवतेला काळीमा फासणारी घटना! वैष्णवी यांना न्याय मिळालाच पाहिजे; राष्ट्रवादीची ठाम भूमिका

हे प्रकरण केवळ कौटुंबिक नसून सामाजिक भान विसरणाऱ्या प्रवृत्तींविरुद्धचा लढा आहे ...

डेंग्यूच्या रुग्ण संख्येत घट! राज्यात १५९०, तर चिकुनगुन्याचे ७४१ रुग्ण; एकही मृत्यूची नोंद नाही - Marathi News | Dengue cases down! 1590, Chikungunya cases 741 in the state; no deaths reported | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डेंग्यूच्या रुग्ण संख्येत घट! राज्यात १५९०, तर चिकुनगुन्याचे ७४१ रुग्ण; एकही मृत्यूची नोंद नाही

नागरिकांनी घरातील पाण्याच्या टाक्या, भांडी आठ दिवसांतून एकदा कोरड्या करून स्वच्छता करावी, घराभोवती डासोत्पतीस करणीभूत नारळाची करवंटे, टायर, डबे व अडगळीच्या वस्तू वेळीच नष्ट करावे. ...

पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या? - Marathi News | Pune, Chhatrapati Sambhajinagar gets new commissioner; Which IAS officers have been transferred by the government? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?

IAS Officer Transfer in maharashtra: पुणे महापालिका आणि छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त पदी नव्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.  ...

..अन् हरवलेला चिमुकला विसावला आईच्या कुशीत;तळेगाव एमआयडीसी पोलिसांची कार्यतत्परता - Marathi News | pimpari-chinchwad A lost toddler rests in his mother arms Talegaon MIDC police on alert | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :..अन् हरवलेला चिमुकला विसावला आईच्या कुशीत;तळेगाव एमआयडीसी पोलिसांची कार्यतत्परता

पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन संवाद साधला असता त्याने केवळ ‘बडा अस्पताल’ एवढेच सांगितले. ...

पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी नवल किशोर राम - Marathi News | Naval Kishore Ram appointed as Pune Municipal Corporation Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी नवल किशोर राम

डॉ. राजेंद्र भोसले येत्या ३१ मे राेजी सेवानिवृत्त होत आहेत. ...

वरिष्ठाचे नाव सांगून सराफाची फसवणूक करणारा पोलिस हवालदार निलंबित; विशेष शाखेच्या पोलिस उपायुक्तांची कारवाई - Marathi News | pune crime Police constable suspended for defrauding bullion buyer by mentioning senior's name; Special Branch Deputy Commissioner of Police takes action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वरिष्ठाचे नाव सांगून सराफाची फसवणूक करणारा पोलिस हवालदार निलंबित; विशेष शाखेच्या पोलिस उपायुक्तांची कारवाई

वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव सांगून ८ लाख २२ हजार २२० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेतले होते. ...

'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल - Marathi News | Vaishnavi Hagwane case That was my mistake Audio clip gives new twist to Vaishnavi Hagavane death case, goes viral | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल

वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर तिच्यावर चारित्र्याबद्दल संशय घेतला जात होता. ...