लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

कुख्यात गुंड गजानन मारणेची येरवडा कारागृहात रवानगी  - Marathi News | Notorious goon Gajanan marne sent to Yerawada jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुख्यात गुंड गजानन मारणेची येरवडा कारागृहात रवानगी 

Goon Gajanan Marne sent to Yerwada jail : णे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सातारा पोलिसांकडून गजानन मारणेला ताब्यात घेऊन सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास येरवडा कारागृहात आणले. ...

ओशो आश्रमातील भूखंडांची १०७ कोटींना बोली; अनुयायांचा विरोध - Marathi News | 107 crore for Osho Ashram plots; Opposition of followers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओशो आश्रमातील भूखंडांची १०७ कोटींना बोली; अनुयायांचा विरोध

पुण्यातील कोरेगाव पार्क येथे आचार्य रजनीश (ओशो) यांचा मोठा आश्रम आहे. या आश्रमाचे व्यवस्थापन व मालकी युरोपातील झुरीच येथील ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनकडे आहे. ...

युवानच्या उपचारासाठी हवे १६ कोटींचे इंजेक्शन - Marathi News | 16 crore injection is required for the treatment of youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युवानच्या उपचारासाठी हवे १६ कोटींचे इंजेक्शन

तीराप्रमाणे युवानलाही वाचवा : दाम्पत्याची साद ...

पूजा चव्हाणचा लॅपटाॅप द्या; धनराज घोगरे यांना नोटीस - Marathi News | Give Pooja Chavan a laptop; Notice to Dhanraj Ghogre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूजा चव्हाणचा लॅपटाॅप द्या; धनराज घोगरे यांना नोटीस

पोलिसांनी घोगरे यांना बजावलेल्या नोटीशीत म्हटले आहे की, पोलीस तपासात पूजा हिच्या खोलीच्या बेडरूमचा दरवाजा आतून कडी लावून बंद असल्याचे आढळून आले होते. ...

शहरात 'कॉम्बिग ऑपरेशन'चा धडाका : ६७ अटक, ३७ हत्यारे जप्त, ११ तडीपार, ब्राऊन शुगर हस्तगत - Marathi News | Fifth combing operation in the city: 67 arrested, 37 murderers seized, 11 deported, brown sugar seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात 'कॉम्बिग ऑपरेशन'चा धडाका : ६७ अटक, ३७ हत्यारे जप्त, ११ तडीपार, ब्राऊन शुगर हस्तगत

६४२ गुन्हेगारांची झाडाझडती ...

पुण्यातील प्रसिद्ध ओशो आश्रमातील दोन भूखंड विक्रीला; भक्तांचा तीव्र संताप - Marathi News | Two plots for sale at the famous Osho Ashram in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील प्रसिद्ध ओशो आश्रमातील दोन भूखंड विक्रीला; भक्तांचा तीव्र संताप

पुण्यातल्या कोरेगाव पार्क येथे रजनीश उर्फ ओशो यांचा मोठा आश्रम आहे. ...

Corona Virus News : पुणे शहरात शनिवारी तब्बल ९६३ नवे कोरोनाबाधित; ६७२ रुग्ण झाले बरे  - Marathi News | Corona Virus News : 963 new corona affected in Pune on Saturday; 672 patients were cured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus News : पुणे शहरात शनिवारी तब्बल ९६३ नवे कोरोनाबाधित; ६७२ रुग्ण झाले बरे 

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३२१ जणांची प्रकृती चिंताजनक ...

फरार रवींद्र बऱ्हाटे विरोधात आणखी आणखी एक मोक्काचा गुन्हा; ६८ वर्षाच्या महिलेने दिली फिर्याद - Marathi News | Another mocca case registred against Ravindra Barhate in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फरार रवींद्र बऱ्हाटे विरोधात आणखी आणखी एक मोक्काचा गुन्हा; ६८ वर्षाच्या महिलेने दिली फिर्याद

न्यायालयाने फरार घोषित केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने बर्हाटे याच्या ५ मालमत्तावर जप्तीची कारवाई केली आहे. ...