लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

बलात्कार मुक्त भारत बनवण्यासाठी Trupti Desai यांची मोहीम |Rape Free India Mission | Maharashtra News - Marathi News | Trupti Desai's campaign to make India rape free | Rape Free India Mission | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :बलात्कार मुक्त भारत बनवण्यासाठी Trupti Desai यांची मोहीम |Rape Free India Mission | Maharashtra News

...

शहरात वेगवेगळ्या अपघातांमध्ये पाच जण जखमी - Marathi News | Five people were injured in various accidents in pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शहरात वेगवेगळ्या अपघातांमध्ये पाच जण जखमी

Accident News: वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून बेशिस्त चालक वाहन चालवितात. त्यामुळे अपघात होतात. याप्रकरणी वाहनचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

जर्मन कंपनी वेबॅस्टो स्थापणार पुण्यामध्ये उत्पादन प्रकल्प - Marathi News | German company Webasto to set up manufacturing plant in Pune | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जर्मन कंपनी वेबॅस्टो स्थापणार पुण्यामध्ये उत्पादन प्रकल्प

वेबॅस्टो इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विकास प्रसाद यांनी सांगितले ...

गजा मारणेच्या सहा साथीदारांचा अटकपूर्व जामीन  फेटाळला, तळेगाव दाभाडे पोलिसात दाखल आहे गुन्हा  - Marathi News | Anticipatory bail denied for six accused with Gaja Marne in pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गजा मारणेच्या सहा साथीदारांचा अटकपूर्व जामीन  फेटाळला, तळेगाव दाभाडे पोलिसात दाखल आहे गुन्हा 

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पिंगळे यांनी हा आदेश दिला. रूपेश कृष्णा मारणे, सुनिल नामदेव बनसोडे, संतोष सुधाकर शाळीमकर, महेश काशिनाथ गुरव, सचिन आप्पा ताकवले, श्रीकांत संभाजी पवार अशी जामीन फेटाळण्यात  आलेल्यांची नावे आहेत. (Anticipatory bail) ...

गजा मारणेच्या 6 साथीदारांचा अटकपूर्व जामीन फेटाळला - Marathi News | The pre-arrest bail of 6 accomplices of Gaja Marane was rejected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गजा मारणेच्या 6 साथीदारांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

दहशत माजविण्याच्या उद्देशाने मिरवणूक काढल्याप्रकरणात तळेगाव दाभाडे पोलिसात गुन्हा दाखल आहे ...

'वयाची अट न ठेवता सर्व नागरिकांचे सरसकट लसीकरण करावे' - Marathi News | 'All citizens should be vaccinated regardless of age', dr. subhash salunke | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'वयाची अट न ठेवता सर्व नागरिकांचे सरसकट लसीकरण करावे'

कोरोनाचे आत्तापर्यंत २८०० म्युटेशन झाले आहेत. पण त्यामुळे संसर्ग होण्याचा पद्धती मध्ये काही बदल झालेला नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले.  ...

काळजी वाढली: पुण्यातील कंटेन्मेंट झोनची संख्या ६२वर, तर ९ ‘हॉटस्पॉट’ - Marathi News | Pune CoronaVirus Update : Number of containment zones in Pune rises to 62, while 9 'hotspots' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काळजी वाढली: पुण्यातील कंटेन्मेंट झोनची संख्या ६२वर, तर ९ ‘हॉटस्पॉट’

जून ते सप्टेंबर या काळात सर्वाधिक असलेले रुग्ण जानेवारीपर्यंत कमी झाले होते. परंतु,  फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.  (Pune CoronaVirus Update) ...

नगर अर्बन बॅंक फसवूणक प्रकरणी आणखी दोघे जाळ्यात - Marathi News | Two more arrested in Nagar Urban Bank fraud case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नगर अर्बन बॅंक फसवूणक प्रकरणी आणखी दोघे जाळ्यात

Crime News : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केली अटक ...