लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांचे अधिकार काढले, महापौरांनी दिले होते आदेश - Marathi News | Additional Commissioner Ajit Pawar's rights was removed, the order was given by the mayor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांचे अधिकार काढले, महापौरांनी दिले होते आदेश

पवार यांच्याकडे १७ विभागांचे कामकाज सोपविले होते. त्यांच्याकडील सर्व निविदा प्रक्रियेविषयक कामकाजाचे अधिकार काढून घेतले आहेत. त्यांच्याकडे असणारे निविदा विषयक कामकाज अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे दिले आहेत. ...

थेरगावला जुगार अड्ड्यावर छापा; भाजप नगरसेविकेच्या पतीवर गुन्हा दाखल - Marathi News | Raid on gambling in Thergaon FIr on BJP corporator husband | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :थेरगावला जुगार अड्ड्यावर छापा; भाजप नगरसेविकेच्या पतीवर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पडवळनगर येथे राजस्थानी मारवाडी व्यक्तीच्या घरी जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी (दि. ७) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. ...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार पुण्यातील नवनियुक्त शहर पदाधिकाऱ्यांची 'शाळा'  - Marathi News | MNS president Raj Thackeray to take meeting of newly appointed leaders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार पुण्यातील नवनियुक्त शहर पदाधिकाऱ्यांची 'शाळा' 

ही कार्यकारिणी अधिक आक्रमकपणे काम करणार असून महापालिका निवडणूकांच्या अनुषंगाने प्रभाग समित्यांच्या स्तरावर नागरी प्रश्न आणि लोकप्रतिनिधींच्या गैरप्रकारांबाबत आंदोलने छेडणार असल्याचे शहराध्यक्ष तथा पालिकेतील गटनेते वसंत मोरे यांनी सांगितले. ...

Corona Virus : चिंताजनक ! पुणे शहरात बुधवारी तब्बल १३५२ नवे कोरोनाबाधित; १३ रुग्णांचा मृत्यू - Marathi News | Corona Virus : Worrying! 1352 new corona affected in Pune on Wednesday; 13 patients died | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus : चिंताजनक ! पुणे शहरात बुधवारी तब्बल १३५२ नवे कोरोनाबाधित; १३ रुग्णांचा मृत्यू

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी बुधवारी ३६४ जणांची प्रकृती चिंताजनक ...

पुणेकरांसाठी मोठी बातमी! लॉकडाऊन नाही; पण लग्नसोहळे, मंगल कार्यालयांबाबत कठोर निर्णय घेणार - Marathi News | Big news for Pune! No lockdown; But there will be strict restrictions on weddings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांसाठी मोठी बातमी! लॉकडाऊन नाही; पण लग्नसोहळे, मंगल कार्यालयांबाबत कठोर निर्णय घेणार

कोरोना आटोक्यात येत नसल्याने निर्बंध वाढवणार : महापौरांचे संकेत  ...

धक्कादायक! मोटारीच्या किरकोळ वादावरून मायलेकीला बेदम मारहाण - Marathi News | Shocking! women beaten over minor water dispute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! मोटारीच्या किरकोळ वादावरून मायलेकीला बेदम मारहाण

नळाला लावलेली मोटार बंद करण्यास सांगितले ...

बांधकामामध्ये गुंतवणुक करण्याच्या आमिषाने ७४ लाखांची फसवणूक;कोंढव्यात गुन्हा दाखल - Marathi News | Fraud of Rs 74 lakh for investment in construction; crime filed in Kondhwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बांधकामामध्ये गुंतवणुक करण्याच्या आमिषाने ७४ लाखांची फसवणूक;कोंढव्यात गुन्हा दाखल

तुझे पैसे देत नाही, जा काय करायचे ते कर, मला त्रास दिला तर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली. ...

पुणे शहरात बेकायदा मद्यविक्री आणि वाहतूक, भाजप आमदाराने विधिमंडळात उठविला आवाज - Marathi News | Financial loss to the state government due to illegal sale and transportation of liquor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात बेकायदा मद्यविक्री आणि वाहतूक, भाजप आमदाराने विधिमंडळात उठविला आवाज

विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित केला प्रश्न ...