लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

"मला हि गोळी बदलून मिळेल" अशी विचारणा केली असता डोक्यात घातला लाकडी दांडका - Marathi News | When I asked, "Will I get this pill replaced?", He put a wooden stick in his head | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मला हि गोळी बदलून मिळेल" अशी विचारणा केली असता डोक्यात घातला लाकडी दांडका

औषध विक्रेत्या दुकानदाराने दिली जीवे मारण्याची धमकी ...

ऑनलाईन फसवणुकीतून ४९ हजारांचा गंडा - Marathi News | 49,000 from online fraud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑनलाईन फसवणुकीतून ४९ हजारांचा गंडा

चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून केली ऑनलाईन फसवणूक ...

सिमेंटच्या गट्टूने महिलेला केली मारहाण, तरुण पोलिसांच्या अटकेत - Marathi News | Woman beaten by cement gang, young police arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिमेंटच्या गट्टूने महिलेला केली मारहाण, तरुण पोलिसांच्या अटकेत

भांडणात मध्यस्थी करताना घडला हा प्रकार ...

पिंपरी - चिंचवड शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने कंटेन्मेंट झोनमध्ये लक्षणीय वाढ - Marathi News | Significant increase in containment zone due to increasing prevalence of corona in Pimpri-Chinchwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी - चिंचवड शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने कंटेन्मेंट झोनमध्ये लक्षणीय वाढ

सक्रिय रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण गृहविलगीकरणात ...

पुण्यात होळी अन् धुळवडीवर बंदी, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने घेतला निर्णय - Marathi News | Ban on Holi celebrations in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात होळी अन् धुळवडीवर बंदी, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने घेतला निर्णय

गृहनिर्माण संस्थांमधील मोकळ्या जागा, हॉटेल ,खाजगी तसेच सार्वजनिक मोकळ्या जागा अशा कोणत्याही ठिकाणी होळी तसेच रंगपंचमी साजरी करता येणार नाही.  आदेशाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई ...

ʻम्हाडाʼने घर दिले, मात्र बिल्डरने रस्ता रखडवला; पुण्यातला धक्कादायक प्रकार - Marathi News | MHADA gave the house, the builder blocked the road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ʻम्हाडाʼने घर दिले, मात्र बिल्डरने रस्ता रखडवला; पुण्यातला धक्कादायक प्रकार

दीपक मुनोत -  पुणे : ʻकुणी घर देतं का घर...ʼ असा आर्त टाहो फोडणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील काही ... ...

यापेक्षा मोठं दुर्दैव ते काय ! कोरोनावर मात केलेल्या आईला घरात घेण्यास मुलानेच दिला नकार - Marathi News | The boy refused to take the mother into house who had defeat to Corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यापेक्षा मोठं दुर्दैव ते काय ! कोरोनावर मात केलेल्या आईला घरात घेण्यास मुलानेच दिला नकार

पोलिसांनी आईला पुन्हा दाखल केले रुग्णालयात.. ...

वानवडी क्षेत्रीय कार्यालयात कचरा टाकणे मनसेला भोवले; नगरसेवकासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Garbage dumping at Wanwadi regional office problematic to MNS, Crime against activists including corporator | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वानवडी क्षेत्रीय कार्यालयात कचरा टाकणे मनसेला भोवले; नगरसेवकासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा

मनसेच्या नगरसेवकासह कार्यकर्त्यांनी वानवडी क्षेत्रीय कार्यालयात जबरदस्तीने घुसत कचरा टाकत आंदोलने केले होते. ...