लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

गुजरात एटीएसची पुण्यात कारवाई; मोहसीन पुनावालाला अटक ; कालुपूर रेल्वे स्टेशन बॉम्बस्फोट प्रकरण - Marathi News | Gujarat ATS action in Pune; Mohsin Punawala arrested; Kalupur railway station bomb blast case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुजरात एटीएसची पुण्यात कारवाई; मोहसीन पुनावालाला अटक ; कालुपूर रेल्वे स्टेशन बॉम्बस्फोट प्रकरण

तब्बल १५ वर्षांनंतर पुनावाला याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. ...

आमचीच सत्ता आणि आम्हालाच मिळेना पाणी! भाजप नगरसेवकांनी वाचला तक्रारींचा पाढा. - Marathi News | No water even after complaining! BJP corporators read the complaints | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमचीच सत्ता आणि आम्हालाच मिळेना पाणी! भाजप नगरसेवकांनी वाचला तक्रारींचा पाढा.

अपर इंदिरानगर, धनकवडी, इंदिरानगर, पर्वतीगाव,  कसबा पेठ, खडकी, जुना पुणे मुंबई रस्ता, या परिसरातील अनेक भागांमध्ये पाण्याची समस्या. भाजप वर आली बैठक बोलावण्याची वेळ. ...

Lokmat Impact : कोरोनामुळे झाली होती माय - लेकाची ताटातूट; पोलिस अन् डॉक्टरांच्या मध्यस्थीने पुन्हा नात्याची साधली एकजूट - Marathi News | Lokmat Impact: Mother and son relation breakup due to corona ; Reunited with police and doctors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lokmat Impact : कोरोनामुळे झाली होती माय - लेकाची ताटातूट; पोलिस अन् डॉक्टरांच्या मध्यस्थीने पुन्हा नात्याची साधली एकजूट

पोलिसांच्या अन डॉक्टरांच्या मध्यस्थीने आईला केले मुलाच्या स्वाधीन; दोघांचीही काढली समजूत  ...

लसीचा साठा मिळवायची रुग्णालयांची धडपड आणि पालिकेची नियोजनाची कसरत , पुणे महापालिकेचा कोरोना लस वितरण केंद्रावरील आंखोदेखा हाल - Marathi News | Long queues, hospitals struggling to get stock of vaccines and PMC officials struggle to manage available stock. Lokmats ground report from Pune Municipal Corporations vaccine distribution centre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लसीचा साठा मिळवायची रुग्णालयांची धडपड आणि पालिकेची नियोजनाची कसरत , पुणे महापालिकेचा कोरोना लस वितरण केंद्रावरील आंखोदेखा हाल

५५००० लसी, ११० केंद्र आणि उपलब्ध साठा याचे नियोजन करणे ही तारेवरची कसरत महापालिकेचा अधिकाऱ्यांना करावी लागत आहे . ...

जंबो लसीकरण केंद्र सुरु करा: भाजप नगरसेवकाची महापौरांकडे मागणी. - Marathi News | On behalf of the citizens, the corporator demanded the mayor to set up a "Jumbo Covidum Vaccine Center". | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जंबो लसीकरण केंद्र सुरु करा: भाजप नगरसेवकाची महापौरांकडे मागणी.

मुंबईचा धर्तीवर जम्बो लसीकरण केंद्र सुरु करावे नगरसेवकाची भूमिका. ...

जामिनावर सुटलेल्या चार आरोपींच्या स्वागतासाठी फोडले फटाके; पुन्हा झाली तुरुंगात रवानगी - Marathi News | Firecrackers exploded to welcome the four accused who were released on bail; He was sent to jail again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जामिनावर सुटलेल्या चार आरोपींच्या स्वागतासाठी फोडले फटाके; पुन्हा झाली तुरुंगात रवानगी

जामीनावर सुटल्यावर राडा केल्याने पुन्हा अटक ...

India vs England : जबरा फॅन...!; टीम इंडियाला चिअर करण्यासाठी 'तो' चक्क टेकडीवर जाऊन बसला अन्... - Marathi News | Sudhir Kumar Chaudhary Watches India vs England ODI In Pune From The Hills Amidst Closed Door Matches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : जबरा फॅन...!; टीम इंडियाला चिअर करण्यासाठी 'तो' चक्क टेकडीवर जाऊन बसला अन्...

India vs England, 1st ODI : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यात सुरू असलेल्या भारत-इंग्लंड वन डे मालिकेत स्टेडियमवर प्रेक्षकांना परवानगी नाकारण्यात आली आहे. ...

" शिवीगाळ का केली " अशी विचारणा केल्याने आईला मारहाण करून १५ वर्षीय मुलीच्या डोक्यात घातला दगड - Marathi News | A 15-year-old girl was beaten by her mother and stoned in the head | Latest pune News at Lokmat.com

पुणे :" शिवीगाळ का केली " अशी विचारणा केल्याने आईला मारहाण करून १५ वर्षीय मुलीच्या डोक्यात घातला दगड

एकाच मेसमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये झाले भांडण ...