लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पवना आणि इंद्रायणी नदी सर्वाधिक प्रदूषित;शहरातील नाले, उद्योगांच्या रसायनयुक्त पाण्यामुळे प्रदूषणात भर - Marathi News | pimpari-chinchwad Municipal Corporation admits that Indrayani River is the most polluted river in the environmental report, dangerous for human health and aquatic life; measures are being ignored | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना आणि इंद्रायणी नदी सर्वाधिक प्रदूषित;शहरातील नाले, उद्योगांच्या रसायनयुक्त पाण्यामुळे प्रदूषणात भर

पर्यावरण अहवालातून महापालिकेची कबुली, मानवी आरोग्यासह जलचरांसाठी घातक; उपाययोजनांकडे दुर्लक्ष ...

मोशीतील अपुऱ्या दुरुस्तीचे भोग नागरिकांना; रस्त्यावरील खडीमुळे अपघातांची मालिका सुरूच - Marathi News | pune news citizens suffer from inadequate repairs in Moshi; Series of accidents continue due to gravel on the road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोशीतील अपुऱ्या दुरुस्तीचे भोग नागरिकांना; रस्त्यावरील खडीमुळे अपघातांची मालिका सुरूच

- पालिकेच्या ढिसाळ कामामुळे नागरिक धोक्यात; दररोज अपघात, वाढते धूळप्रदूषण आणि जीवितहानीचा धोका ...

महापालिका शाळा खासगी संस्थांना देण्यास विरोध; नेमकं कारण काय ? - Marathi News | Pavana and Indrayani rivers are the most polluted; pollution increases due to chemical-laden water from city drains and industries | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिका शाळा खासगी संस्थांना देण्यास विरोध; नेमकं कारण काय ?

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या काही मराठी शाळा खासगीकरणाचा घाट घातला आहे. शाळेसाठी नेमणूक केलेले मुख्याध्यापक, शिक्षक, लिपिक व इतर कर्मचारी कार्यरत आहेत. ...

उद्योगनगरीत पाच वर्षांत केवळ १०८ पुरुषांनी केली कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया - Marathi News | pune news men turn their backs on family planning; 108 people took the initiative in five years | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योगनगरीत पाच वर्षांत केवळ १०८ पुरुषांनी केली कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया

- नसबंदीबाबत उदासीनता, सक्षम जनजागृतीची गरज ...

चंदन नगर पोलीस ठाण्याच्या उद्घाटनानंतर दरोडा; सराफाकडून सोन्याचे दागिने लंपास  - Marathi News | pune crime news robbery after inauguration of Chandan Nagar Police Station Gold ornaments stolen from bullion shop | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चंदन नगर पोलीस ठाण्याच्या उद्घाटनानंतर दरोडा; सराफाकडून सोन्याचे दागिने लंपास 

दुपारच्या सुमारास तिघे तरुण दुचाकीवरून आशापुरा ज्वेलर्स येथे आले. त्यांनी सराफा व्यावसायिकाला धमकावत जवळपास सोन्याचे दागिने चोरून नेले ...

कोथरूडमध्ये न्यु गोल्डन बेकरीला भीषण आग; लाखोंचे नुकसान, जीवितहानी टळली - Marathi News | pune news massive fire breaks out at New Golden Bakery in Kothrud; Loss of lakhs, loss of life averted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूडमध्ये न्यु गोल्डन बेकरीला भीषण आग; लाखोंचे नुकसान, जीवितहानी टळली

सलग दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सकाळी सहा वाजता आग आटोक्यात आली. बेकरी तळमजल्यावर असून ती विजेवर आणि गॅसवर चालते. ...

औंध जिल्हा रुग्णालयात वर्षभरापासून ‘एमआरआय’ सुविधा बंद - Marathi News | pimpri chinchwad MRI facility closed at Aundh District Hospital for a year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :औंध जिल्हा रुग्णालयात वर्षभरापासून ‘एमआरआय’ सुविधा बंद

- शेकडो रुग्ण उपचारापासून वंचित : खासगी संस्थेची नियुक्ती; पण सेवा अद्यापही सुरू नाही; जिल्हा शल्यचिकित्सकांनी मागितले स्पष्टीकरण; रुग्णांचा वेळ आणि संसाधनांचा अपव्यय ...

मुलगा असो किंवा मुलगी, २ वर थांबायला शिका; अजित पवारांचे लोकसंख्या वाढीवर मोठे विधान - Marathi News | pune news Whether it's a boy or a girl, learn to stop at two; Ajit Pawar big statement on population growth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलगा असो किंवा मुलगी, २ वर थांबायला शिका; अजित पवारांचे लोकसंख्या वाढीवर मोठे विधान

- प्रत्येकाने आपल्या स्तरावर काळजी घेतली पाहिजे. कोणी चुकत असेल, तर त्याला सांगायला हवं ...