लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Monsoon Update: वाऱ्यांचा ताशी वेग ५० ते ६० किमी असणार; या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट - Marathi News | Monsoon to arrive in Kerala in two days; Meteorological Department predicts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Monsoon Update: वाऱ्यांचा ताशी वेग ५० ते ६० किमी असणार; या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

गतवर्षीपेक्षा चार ते पाच दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ...

"घरातील सुनेचा जीव घेतला जातो आणि...", वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी काय म्हणाले? - Marathi News | vaishnavi hagawane death case maharashtrachi hasyajatra fame sachin goswami reaction shared post  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"घरातील सुनेचा जीव घेतला जातो आणि...", वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी काय म्हणाले?

वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी कलाविश्वातील दिग्दर्शकाने व्यक्त केला संताप; म्हणाले- "३८ वर्षे झाली परिस्थिती आजही..." ...

पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी - Marathi News | Another act of Dr. Ajay Taware in the Porsche case; Co-accused in Ruby Hall's kidney racket | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी

तावरे सध्या पोर्शे अपघात प्रकरणात गेल्या वर्षभरापासून येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असून किडनी रॅकेटप्रकरणी लवकरच गुन्हे शाखेकडून त्याचा ताबा घेतला जाणार ...

१०० ते १५० लोक, ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल, पुण्यात बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड - Marathi News | 100 to 150 people, 61 laptops, 41 mobiles, police raid fake call center in Pune; Big cyber fraud racket exposed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१०० ते १५० लोक, ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल, पुण्यात बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड

या कारवाईसाठी 150 ते 200 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता ...

'हयगय केली जाणार नाही', IG जालिंदर सुपेकरांचं नाव चर्चेत, अजित पवारांचा कारवाईचा इशारा - Marathi News | No mercy will be done IG Jalindar Supekar's name in the news Ajit Pawar warns of action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'हयगय केली जाणार नाही', IG जालिंदर सुपेकरांचं नाव चर्चेत, अजित पवारांचा कारवाईचा इशारा

जर त्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे सापडले, तर सरकार कोणतीही हयगय न करता कारवाई करेल ...

चारित्र्याच्या संशयातून मामाच्या मुलीचा गळा दाबून खून; आरोपी स्वतः यवत पोलिस ठाण्यात हजर - Marathi News | Uncle's daughter strangled to death over suspicion of character; Accused himself present at Yavat police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारित्र्याच्या संशयातून मामाच्या मुलीचा गळा दाबून खून; आरोपी स्वतः यवत पोलिस ठाण्यात हजर

चारित्र्याच्या संशयातून वाद झाल्याने मुलीचा खून केला, पोलिसात जाऊन मामाची मुलगी अनिता हिचा गळा दाबून खून केल्याचे सांगितले ...

ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी यांचे निधन - Marathi News | Veteran actress Bharti Gosavi passes away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी यांचे निधन

भारती गोसावी रंगभूमीवर तब्बल ५८ वर्षे अधिराज्य केले असून, ८० मराठी नाटकांमधून सव्वाशेच्या वर भूमिका केल्या आहेत ...

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार? - Marathi News | Vaishnavi Hagavane death case takes a new turn; Will IG Jalindar Supekar be questioned? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?

भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सुपेकर यांच्यावर होणाऱ्या आरोपांबाबत विचारलं असता, "जर सुपेकर यांनी मदत केली असेल आणि त्या संदर्भात ठोस पुरावे असतील ...