लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

शिवशाही बसचे रूपांतर होणार निमआराम हिरकणीत; राज्यात ७९० बस मार्गावर, पुणे विभागात ८३ - Marathi News | Shivshahi buses will be converted into Nimaaram Hirkani 790 buses on the state route, 83 in Pune division | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवशाही बसचे रूपांतर होणार निमआराम हिरकणीत; राज्यात ७९० बस मार्गावर, पुणे विभागात ८३

हिरकणी (निमआराम) बसेस पूर्वीप्रमाणे हिरव्या आणि पांढऱ्या रंगातच असणार आहेत ...

पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Women's Commission writes to Fadnavis over police delay in filing chargesheet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

गुन्ह्याची निर्गती ६० दिवसात होणे अपेक्षित असताना गुन्ह्याचे दोषारोपपत्र विहीत मुदतीत न्यायालयात सादर करण्यात आले नसल्याची गंभीर बाब निदर्शनास येत आहे ...

लॉज, फार्म हाऊसवर आश्रय, आर्थिक मदत; सुशील आणि राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्यांना जामीन मंजूर - Marathi News | Shelter at lodge farmhouse financial assistance Bail granted to those who helped Sushil and Rajendra Hagwane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लॉज, फार्म हाऊसवर आश्रय, आर्थिक मदत; सुशील आणि राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्यांना जामीन मंजूर

गुन्हा जामीनपात्र असल्यामुळे न्यायालयाने पोलिस कोठडीची मागणी फेटाळत न्यायालयीन कोठडी दिली होती, या सर्वांना आता 25 हजार रुपयांच्या जातमुचालक्यावर जामीन आला ...

वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद - Marathi News | vaishnavi hagwane started having unwanted chats with a person so she Hagwane lawyers strange argument | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद

एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही, हगवणेंच्या वकिलांचा अजबगजब युक्तिवाद ...

श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना अध्यक्षपदी पृथ्वीराज जाचक; उपाध्यक्षपदी कैलास गावडे बिनविरोध - Marathi News | Prithviraj Jachak elected as President of Shree Chhatrapati Cooperative Sugar Factory; Kailash Gawde elected as Vice President unopposed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना अध्यक्षपदी पृथ्वीराज जाचक; उपाध्यक्षपदी कैलास गावडे बिनविरोध

संचालक मंडळाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार व क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखालील श्री जय भवानी माता पॅनल सत्तेवर आले ...

अश्लील व्हिडिओ दाखवून शरीर संबंधाची जबरदस्ती; सासूकडून काळी जादू, चोंधेंच्या सुनेचे गंभीर आरोप - Marathi News | Sanket Chondhe's wife, who helped Rajendra Hagwane, has made serious allegations against the Chondhe family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अश्लील व्हिडिओ दाखवून शरीर संबंधाची जबरदस्ती; सासूकडून काळी जादू, चोंधेंच्या सुनेचे गंभीर आरोप

लग्नात दोन लाख रुपये आणि सोनं देऊनही पैशांची वारंवार मागणी केली जात होती, दीर आणि नवरा हे सासूसमोर गांजा पित असतं ...

लोणावळ्यात पोलिसांच्या हाकेच्या अंतरावर बंगल्यावर दरोडा; २० ते २२ चोरट्यांकडून साडेअकरा लाखांची लूट - Marathi News | Robbery at a bungalow within reach of the police in Lonavala; 20 to 22 thieves loot Rs. 11.5 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यात पोलिसांच्या हाकेच्या अंतरावर बंगल्यावर दरोडा; २० ते २२ चोरट्यांकडून साडेअकरा लाखांची लूट

सीसीटीव्ही सुरक्षा यंत्रणा असूनही त्यांनी ती भेदून मुख्य लोखंडी ग्रील आणि बंगल्याचे पाच ते सहा दरवाजे फोडले ...

पुण्यात मुसळधार; सकाळपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची जोरदार बॅटिंग, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप - Marathi News | Heavy rain in Pune Heavy rains which had been resting since morning battered the roads like rivers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मुसळधार; सकाळपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची जोरदार बॅटिंग, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप

पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून नागरिकांना या पाण्यातून वाट काढताना समस्या निर्माण झाली ...