लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

हगवणे बंधूंना शस्त्र परवाना, ‘मामां’ची सही..! वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सुपेकरांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case Hagawane brothers get arms license, ‘Uncle’s’ signature..! Supekar, caught in the middle of the controversy, clearly stated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हगवणे बंधूंना शस्त्र परवाना, ‘मामां’ची सही..! वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सुपेकरांनी स्पष्टच सांगितलं

जो संबंधित पोलीस उपायुक्तांकडे पाठवला जातो. त्यानंतर संपूर्ण पडताळणी होऊन पोलीस आयुक्त अंतिम निर्णय घेतात. ...

कुरकुंभ परिसरात सर्वत्र केमिकल...केमिकल...आणि फक्त केमिकलच..! - Marathi News | pune chemicals everywhere in the Kurkumbh area chemicals Entrepreneurs exposed in the midst of the village workers struggle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुरकुंभ परिसरात सर्वत्र केमिकल...केमिकल...आणि फक्त केमिकलच..!

- डिस्टिलेशन प्लांट कुरकुंभकरांसाठी ठरतायेत जीवघेणे; गावकारभाऱ्यांच्या झाडाझडतीत उद्योजकांची पोलखोल   ...

विवाह समारंभात पाटाखाली लिंबे सापडल्याने विवाहितेचा छळ;पती, सासूसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | pune crime Married woman harassed after lemons were found under the bed during a wedding ceremony; case registered against four people including husband, mother-in-law | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विवाह समारंभात पाटाखाली लिंबे सापडल्याने विवाहितेचा छळ;पती, सासूसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार तरुणीचे अंबरनाथ येथील तरुणाशी मे २०१९ मध्ये विवाह झाला होता.  ...

दीपक मानकरांच्या मुलासह व्याह्यावर गुन्हा दाखल;बनावट दस्त बनवून सादर करणे भोवले - Marathi News | pune news Case registered against Deepak Mankar son for marrying him; accused of making fake documents and submitting them | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीपक मानकरांच्या मुलासह व्याह्यावर गुन्हा दाखल;बनावट दस्त बनवून सादर करणे भोवले

करण मानकरचा सासरा सुखेन शहा याने जबाबात मुलगा सिद्धांत हा मुळशी येथे १० एकरवर रिसॉर्ट तयार करणार होता. ...

प्रतिएकर १० कोटी, विकसित भूखंड व त्याचा पाच एफएसआय मिळणार असले तरच पुरंदर विमानतळासाठी जमीन - Marathi News | pune news Land for Purandar airport will be available only if Rs 10 crore per acre, developed plot and its FSI of five | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रतिएकर १० कोटी, विकसित भूखंड व त्याचा पाच एफएसआय मिळणार असले तरच पुरंदर विमानतळासाठी जमीन

बाधित सात गावांपैकी एखतपूर-मुंजवडी ग्रामस्थांचा धाडसी निर्णय, बेघर व भूमिहीन कुटुंबांना निवासी भूखंड तीन पटीत मिळावा व मोबदला चालू किमतीच्या अडीच पटीने देण्याची मागणी ...

वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला - Marathi News | Vaishnavi is already gone dont speak ill of her anymore Father Anil Kaspate request | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला

न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. हगवणे यांच्या वकिलांनी बुधवारी अजब युक्तिवाद केला ...

सामर्थ्याची नवी ओळख : श्रिती दक्ष एनडीएतील पहिली महिला सिल्व्हर मेडलिस्ट - Marathi News | Shriti Daksh is the first female silver medalist in NDA | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सामर्थ्याची नवी ओळख : श्रिती दक्ष एनडीएतील पहिली महिला सिल्व्हर मेडलिस्ट

...हे तर निस्सीम समर्पणाचं प्रतीक : पालकांची भावना ...

पदाचा दुरुपयोग; बनावट कागदपत्रांद्वारे किडनी प्रत्यारोपण, अजय तावरेला २ जूनपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Kidney transplant through fake documents Ajay Taware remanded in police custody till June 2 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पदाचा दुरुपयोग; बनावट कागदपत्रांद्वारे किडनी प्रत्यारोपण, अजय तावरेला २ जूनपर्यंत पोलीस कोठडी

पोर्शे प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या अजय तावरेचा किडनी प्रत्यारोपण रॅकेटमध्ये सहभाग निष्पन्न झाला आहे ...