लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

कोरोना काळात ऑनलाइन क्लासच्या बहाण्याने चार मुलींचा विनयभंग; कराटे शिक्षकास पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | Four girls molested under the pretext of online classes during Corona period; Karate teacher sentenced to five years of hard labor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना काळात ऑनलाइन क्लासच्या बहाण्याने चार मुलींचा विनयभंग; कराटे शिक्षकास पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

शिक्षेसह ४० हजारांचा दंड; दंडाची रक्कम पीडितांना देण्याचे आदेश ...

Pune: भरधाव दुचाकी घसरुन महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू; सहप्रवासी तरुण वाचला - Marathi News | College youth dies after falling off speeding bike fellow passenger survives accident in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: भरधाव दुचाकी घसरुन महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू; सहप्रवासी तरुण वाचला

विधी महाविद्यालय रस्ता परिसरातील आठवले चौकात त्यांची दुचाकी घसरली, या अपघातामध्ये दोघे जखमी झाले, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला ...

बेकायदा गॅस भरणे अंगलट आले; अचानक गॅस गळतीने स्फोट, दोघे जखमी, धायरीतील दुकानात दुर्घटना - Marathi News | Illegal gas filling backfires; explosion due to sudden gas leak, two injured, accident at shop in Dhaire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेकायदा गॅस भरणे अंगलट आले; अचानक गॅस गळतीने स्फोट, दोघे जखमी, धायरीतील दुकानात दुर्घटना

मोठ्या सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये गॅस भरण्याचे काम सुरू असताना सोमवारी रात्री अचानक गॅस गळती झाली आणि स्फोट झाला ...

वाढदिवसाच्या पार्टीत लघुशंका करू नको म्हटल्याने तरुणावर चाकूने वार;चिखली येथील घटना - Marathi News | Pimpri Chinchwad crime news man stabbed for refusing to urinate at birthday party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाढदिवसाच्या पार्टीत लघुशंका करू नको म्हटल्याने तरुणावर चाकूने वार;चिखली येथील घटना

मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये गेले होते. तिथे यश कपाट हॉलमध्येच लघुशंका करत होता. ...

कारण-राजकारण : भाजप-राष्ट्रवादीच्या टकरीत शहरातील शिंदेसेना घायाळ - Marathi News | Shinde Sena injured in city clash between BJP and NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारण-राजकारण : भाजप-राष्ट्रवादीच्या टकरीत शहरातील शिंदेसेना घायाळ

महापालिका निवडणुकीआधीच पक्ष बेदखल : सत्तेत असूनही खासदारांची निष्क्रियता, पक्षाचे कमी होणारे वलय, नेते-कार्यकर्त्यांची वानवा आणि पक्षसंघटन कार्यास बसलेली खीळ यांचा परिणाम ...

Pune RTO: उच्च सुरक्षा पाटी न लावलेल्या वाहनांना अडचणी येणार; खरेदी-विक्रीलाही ब्रेक लागणार - Marathi News | Pune RTO Vehicles without high security plates will face problems buying and selling will also be hampered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उच्च सुरक्षा पाटी न लावलेल्या वाहनांना अडचणी येणार; खरेदी-विक्रीलाही ब्रेक लागणार

वाहन हस्तांतरण, नोंदणी, पत्ता बदल व इतर कामे करू नये असे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहेत. ...

जिल्हा रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र वितरण झाले बंद - Marathi News | pune news distribution of disability certificates from the district hospital has stopped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र वितरण झाले बंद

नव्या निर्णयानुसार संबंधित जिल्हा रुग्णालयातील लॉगिन आयडी बंद करून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व व रुग्णालयाकरिता रुग्णालय नवीन लॉगिन आयडी व पासवर्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ...

मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून वाद उफाळला; ४० वर्षीय वडिलांचा कोयत्याने वार करून खून - Marathi News | A dispute broke out over the reason for teasing a girl 40-year-old father was stabbed to death with a sickle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून वाद उफाळला; ४० वर्षीय वडिलांचा कोयत्याने वार करून खून

आरोपींनी बरोबर लपवून आणलेल्या कोयत्याने संतोष (वडील) यांच्या डोक्यावर आणि तोंडावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले ...