लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pune Water Supply: पुणे शहरातील 'या' भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद - Marathi News | Water supply stopped on Thursday in this area of Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Water Supply: पुणे शहरातील 'या' भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार ...

यूपीतून रोजगारासाठी आले पुण्यात; रंगकामातील तोटा भरून काढण्यासाठी बनले चोर - Marathi News | Came from UP to Pune for employment To make up for the loss in painting he became a thief | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यूपीतून रोजगारासाठी आले पुण्यात; रंगकामातील तोटा भरून काढण्यासाठी बनले चोर

चोरलेले मोबाइल विकले तर चांगले पैसे मिळतात, असे समजून ते लोकांच्या हातातील मोबाइल जबरदस्तीने चोरू लागले ...

Sasoon Hospital: ‘ससून’ची यंत्रणा ढासळली; उपचारासाठी आलेल्या रुग्णाला तपासणीसाठीच ४ तास - Marathi News | sassoon hospital system collapsed 4 hours for the examination of the patient who came for treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sasoon Hospital: ‘ससून’ची यंत्रणा ढासळली; उपचारासाठी आलेल्या रुग्णाला तपासणीसाठीच ४ तास

अहवाल येण्यासाठी थांबावे लागते दोन दिवस ...

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी लावली ‘एटीएम’ला आग; पिंपरीतील खळबळजनक घटना - Marathi News | ATM set on fire to mislead the police Sensational incident in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी लावली ‘एटीएम’ला आग; पिंपरीतील खळबळजनक घटना

तळेगाव दाभाडे येथील एटीएम फोडणाऱ्या टोळीला अटक ...

पिंपरीत टोळक्याचा राडा; वाहनांची तोडफोड करून टेम्पोचालकाला लुटले - Marathi News | in pimpri the vehicles were vandalized and the driver of the tempo was robbed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत टोळक्याचा राडा; वाहनांची तोडफोड करून टेम्पोचालकाला लुटले

वाहनांची तोडफोड करून सुमारे १६ हजार रुपयांचे नुकसान करत परिसरात दहशत निर्माण केली ...

"आई-वडिलांना सांगितले तर तुला बघून घेईन..." तरुणाच्या लैंगिक अत्याचारामुळे मुलगी गरोदर - Marathi News | If you tell your parents I will take care of you girl pregnant due to young man sexual abuse | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"आई-वडिलांना सांगितले तर तुला बघून घेईन..." तरुणाच्या लैंगिक अत्याचारामुळे मुलगी गरोदर

पीडित मुलगी तीन महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर लैंगिक अत्याचाराचा हा प्रकार आला उघडकीस ...

हर्षदा गरुडची पुन्हा उत्तुंग भरारी; ताश्कंद येथे मिळवला सुवर्णपदकाचा मान - Marathi News | Harshada Garud Gold medal won in Tashkent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर्षदा गरुडची पुन्हा उत्तुंग भरारी; ताश्कंद येथे मिळवला सुवर्णपदकाचा मान

45 किलो वजनी गटात हर्षदाने स्नॅच प्रकारात 69 किलो व क्लीन आणि जर्क प्रकारात 88 किलो असे एकूण 157 किलोग्रॅम वजन उचलून सुवर्णपदक मिळविले. ...

शिवसेनेला मोठा धक्का! अखेर आढळराव पाटील एकनाथ शिंदे गटात सामील - Marathi News | shivaji rao adhal rao patil joined the eknath shinde group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेनेला मोठा धक्का! अखेर आढळराव पाटील एकनाथ शिंदे गटात सामील

पक्ष वाढीसाठी प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया आढळराव पाटील यांनी दिली ...