भिवंडी वाडा महामार्गाची दुरावस्था; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण डोंबिवली: न्यायालयीन प्रक्रियेमुळे वर्षभर बंद असलेली टोईंग सेवा पुन्हा सुरू कल्याण पूर्व येथील संरक्षण भिंत कोसळल्याप्रकरणी कारवाईची प्रक्रिया सुरू, केडीएमसीचे स्पष्टीकरण अमरावती: जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू यांना दिलासा माळेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत 'ब' वर्ग प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार निवडून आले मुंबई: ठाकरेंच्या शिवसेनेचे महादेव बाबर यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा... बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मति फिरली आणि चीनला गेला... बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मति फिरली आणि चीनला गेला... खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना; अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी सोलापूर - डंपरने दुचाकीला दिली जोरदार धडक; तीन युवकांचा जागीच मृत्यू इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले... ठाणे - भिवंडीत मुसळधार पावसामुळे गायत्री नगर परिसरात दरड कोसळली, 5 ते 6 घरांचे नुकसान, काही घर ढिगाऱ्याखाली दबली सोलापूर - दोड्डी येथे भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू; हायवा अन् दुचाकीचा अपघात पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत... ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू... पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा
Pune, Latest Marathi News
श्री महालक्ष्मी देवीला सोन्याच्या साडीने आभूषित करण्याचे हे ११ वे वर्ष आहे. दस-याच्या दिवशी हळदी-कुंकू व ओटीच्या कार्यक्रमाने नवरात्रोत्सवाचा समारोप झाला. ...
Pune-Mumbai helicopter service: १५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या १५ दिवसांच्या काळात पुण्यातील विमानतळ बंद राहणार आहे. मात्र, या काळात ब्लेड इंडिया ही कंपनी आपल्या खासगी विमानतळावरून (व्हर्टिपोर्ट) पुणे ते मुंबई अशी हेलिकॉप्टर सेवा देणार आहे. ...
डीएचएफएल बँकेकडून घेतलेले ६५ कोटी रुपयांपैकी ६१कोटी २२ लाख रुपयांचे कर्ज थकविल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी गेल्या महिन्यात लूक आऊट नोटीस जारी केली होती. ...
चंदननगर येथील अध्यक्षांच्या निवासस्थानी बुधवारी सायंकाळी पैसे घेताना त्यांना सापळा लावून पकडण्यात आले ...
पिंपरी: कंटेनच्या धडकेने दुचाकीस्वार आयटी अभियंत्याचा मृत्यू झाला. चिंचवडकडून डांगे चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावर थेरगाव येथे बुधवारी (दि. १३) रात्री ... ...
कोरेगाव भीमा ( पुणे ): कोरोना प्रतिबंधक लस कोरेगाव भीमा येथे मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आतापर्यंत ... ...
माहेरून पैसे व रेशन आणण्यास सांगून विवाहितेला मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास दिला ...
सोमेश्वरनगर: बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पुरुस्कृत सोमेश्वर विकास पॅनेलने धुव्वा उडवला असून २० पैकी ... ...