लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

राजेश पाटील यांच्या तडकाफडकी बदलीवरून राजकारण; सर्व पक्षांकडून भाजपचा निषेध - Marathi News | Politics over Rajesh Patil's hasty transfer; BJP condemned by all parties | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राजेश पाटील यांच्या तडकाफडकी बदलीवरून राजकारण; सर्व पक्षांकडून भाजपचा निषेध

महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांची मुदतपूर्व बदलीचे पडसाद शहरात उमटले आहेत ...

पुण्यात दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईतांना पकडले; दोन पिस्तुलांसह सात काडतुसे जप्त - Marathi News | The innkeepers who were carrying pistols were caught to create terror in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईतांना पकडले; दोन पिस्तुलांसह सात काडतुसे जप्त

पुणे : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईतांना कोंढवा पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून दोन पिस्तूल तसेच सात काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त ... ...

पिंपरीतील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी घेतली आमदार जगताप यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण - Marathi News | Senior NCP leaders from Pimpri met MLA lakshman Jagtap A political debate | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी घेतली आमदार जगताप यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मोठ्या नेत्यांनीच आमदारांच्या गाठी-भेटी सुरू केल्याने शहरात उलटसुलट चर्चा सुरू ...

Mahavitaran: वीजचोरांना महावितरणचा 'शॉक'; तब्बल ५६ कोटींचा दंड वसूल - Marathi News | electricity thieves A fine of Rs 56 crores was collected mahavitaran | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mahavitaran: वीजचोरांना महावितरणचा 'शॉक'; तब्बल ५६ कोटींचा दंड वसूल

अवघ्या तीन महिन्यांत १३१ कोटींची वीज चाेरी ...

Pune Railway Station: पुणे रेल्वे स्टेशनवर 'आरपीएफ जवानच' करतात प्रवाशांची लूटमार - Marathi News | RPF soldiers rob passengers at Pune railway station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Railway Station: पुणे रेल्वे स्टेशनवर 'आरपीएफ जवानच' करतात प्रवाशांची लूटमार

अन्याय करणारे खाकीतील हे लोक नको; प्रवाशांची संतप्त प्रतिक्रिया ...

ऑनलाईन रमीच्या व्यसनातून पैसे हरल्याने युवकाची आत्महत्या - Marathi News | Youth commits suicide due to loss of money due to online rummy addiction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑनलाईन रमीच्या व्यसनातून पैसे हरल्याने युवकाची आत्महत्या

मोठी रक्कम हरल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या युवकाने नैराश्येतून आत्महत्या केली ...

देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर यांना जाहीर - Marathi News | Devarshi Narad Journalism Award Lokmat Group Editor Vijay Baviskar announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर यांना जाहीर

‘टाइम्स ऑफ इंडिया’ पुणे उपनिवासी संपादक अभिजित अत्रे आणि नाशिक येथील दैनिक ‘देशदूत’च्या संपादक वैशाली बालाजीवाले यांचाही सन्मान ...

गुंतवणुकीच्या बहाण्याने वकिलाला कोट्यवधींचा गंडा; बिटकनेक्टचे सतीश कुंभाणीसह ७ जणांवर गुन्हा - Marathi News | Lawyer cheated out of crores on the pretext of investment Case against 7 persons including Bitconnect's Satish Kumbhani | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंतवणुकीच्या बहाण्याने वकिलाला कोट्यवधींचा गंडा; बिटकनेक्टचे सतीश कुंभाणीसह ७ जणांवर गुन्हा

सध्या एका बिटकॉइनचा दर १९ लाख ३६ हजार ९६४ रुपये ...