लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Video: पुण्यात राष्ट्रवादीचे राज्य सरकराविरोधात गोट्या खेळत आंदोलन - Marathi News | NCP protests against the state government in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात राष्ट्रवादीचे राज्य सरकराविरोधात गोट्या खेळत आंदोलन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत विविध नवीन खेळ सहभागी करून परीक्षेचा दर्जा कमी करणाऱ्या सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते यांनी जोरदार निषेध व्यक्त केला ...

...त्या सेटलमेंटसाठी पैसे भरावे लागतील; रिया चक्रवर्तीचा फोन आला अन् त्यांनी गमावले १६ लाख - Marathi News | to pay for that settlement Rhea Chakraborty got a call and lost 16 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...त्या सेटलमेंटसाठी पैसे भरावे लागतील; रिया चक्रवर्तीचा फोन आला अन् त्यांनी गमावले १६ लाख

कंपनीशी संपर्क न करता सायबर चोरट्यांवर ठेवला विश्वास ...

ईडी म्हणजेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार; धनंजय मुंडेंची टीका - Marathi News | ED means the government of Eknath Shinde and Devendra Fadnavis Criticism of Dhananjaya Munde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ईडी म्हणजेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार; धनंजय मुंडेंची टीका

केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर देशाच्या सुरक्षिततेसाठी करण्याची गरज आहे ...

चौदा ऑगस्टच्या मध्यरात्रीत लाखो फोटो अपलोड; २३ हजार अयोग्य फोटो ‘डिलीट’ - Marathi News | Millions of photos uploaded at midnight on the fourteenth of August 23 thousand inappropriate photos 'deleted' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चौदा ऑगस्टच्या मध्यरात्रीत लाखो फोटो अपलोड; २३ हजार अयोग्य फोटो ‘डिलीट’

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रध्वजासोबतच्या दीड लाखांपेक्षा अधिक फोटो अपलाेड होण्याच्या विश्वविक्रमाची नाेंद १५ ऑगस्टला गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली ...

दहीहंडीच्या कार्यक्रमातून निघून आला म्हणून तरुणावर वार - Marathi News | A young man was stabbed for leaving the Dahi Handi event | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दहीहंडीच्या कार्यक्रमातून निघून आला म्हणून तरुणावर वार

पिंपरी : दहीहंडीच्या कार्यक्रमातून तू निघून का आलास, असे म्हणत तरुणाच्या हातावर कटरने वार करण्यात आले. याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा ... ...

चाळीस लाखांच्या फ्लॅटला ४० हजारांचा डोअर लावा ना भाऊ...! घर सुरक्षित कसे राहणार? - Marathi News | The door is just wooden planks How to stay safe at home pune theft crime cases | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चाळीस लाखांच्या फ्लॅटला ४० हजारांचा डोअर लावा ना भाऊ...! घर सुरक्षित कसे राहणार?

सुरक्षारक्षक असतानाही होतेय चोरी... ...

थट्टेलाही लाज आणली! पिकाचा खर्च झाला ₹१३००; व्यापाऱ्याने शेतकऱ्याच्या हातात टेकवले ९.५०₹ - Marathi News | farmer spending 1300 rupees for cauliflower vegetable crop and vashi apmc market trader gave only 9 50 rupees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थट्टेलाही लाज आणली! पिकाचा खर्च झाला ₹१३००; व्यापाऱ्याने शेतकऱ्याच्या हातात टेकवले ९.५०₹

नैसर्गिक संकटांवर मात करून हिंमतीने पीक काढले तरी बाजारात त्या मालाला कस्पटासमान किंमत मिळाल्याचा एक प्रकार समोर आला आहे. ...

इंदापूरात बळजबरीने मक्याच्या शेतात ओढून नेत सामूहिक बलात्कार - Marathi News | Gang-rape in Indapur by being forcibly dragged to the corn field | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात बळजबरीने मक्याच्या शेतात ओढून नेत सामूहिक बलात्कार

मुख्य आरोपीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या... ...