लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

बारामती: तक्रारीनंतर पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांची तडकाफडकी बदली - Marathi News | Police Inspector Mahesh Dhawan has been transferred to Police Headquarters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती: तक्रारीनंतर पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांची तडकाफडकी बदली

डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले बदलीचे आदेश... ...

Pune Crime: कोयत्याने वार करून तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न; घावामुळे तुटले हाताचे बोट - Marathi News | Attempt to kill youth by stabbing him; Broken finger due to wound | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: कोयत्याने वार करून तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न; घावामुळे तुटले हाताचे बोट

हा प्रकार धनकवडीतील चव्हाणनगरमधील निर्मल पार्क येथे एचडीएफसी बँकेच्या एटीएम सेंटरसमोर शनिवारी रात्री ९ वाजता घडला..... ...

Dasara Melava: दसरा मेळाव्यात शक्तिप्रदर्शनासाठी ठाकरे अन् शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ - Marathi News | Clash between Thackeray and Shinde group workers for show of power in Dussehra Mela | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Dasara Melava: दसरा मेळाव्यात शक्तिप्रदर्शनासाठी ठाकरे अन् शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ

शहरातील शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांची धावपळ ...

पुण्यातील ४४ हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित; पावणेतीन कोटींच्या शिष्यवृत्ती प्रलंबित - Marathi News | 44 thousand students deprived of scholarship in Pune Scholarship worth fifty three crores pending | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील ४४ हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित; पावणेतीन कोटींच्या शिष्यवृत्ती प्रलंबित

आतापर्यंत सुमारे साडेतीन कोटी रुपयांपैकी केवळ ७५ लाखांचे वितरण झाले ...

... म्हणून CM शिंदेंना जीवे मारण्याची अफवा पसरवली, फोन कॉलरच्या तपासात उलगडल सत्य - Marathi News | Rumors of killing CM Eknath Shinde spread, phone caller investigation reveals truth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून CM शिंदेंना जीवे मारण्याची अफवा पसरवली, फोन कॉलरच्या तपासात उलगडल सत्य

पुणे पोलिसांनी आता या आरोपीला अटक केली आहे. अविनाश आप्पा वाघमारे (वय ३६, रा. रमाबाई आंबेडकरनगर, घाटकोपर) असे आरोपीचे नाव आहे ...

मुंबई - सातारा लेनवर सुरूंग स्फोट; आज रात्री दोन तास वाहतूक बंद - Marathi News | Tunnel blast on Mumbai Satara lane Traffic closed for two hours tonight | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई - सातारा लेनवर सुरूंग स्फोट; आज रात्री दोन तास वाहतूक बंद

पूल पाडल्यानंतर अडथळा ठरणा-या दगडांना सुरूंग लावून स्फोट करण्यात येत आहेत ...

नारायणपूरला पुण्याच्या MIT कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा भीषण अपघात; दोन ठार, पाच गंभीर जखमी - Marathi News | Accident involving students of Pune's MIT College at Narayanpur; Two killed, five seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नारायणपूरला पुण्याच्या MIT कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा भीषण अपघात; दोन ठार, पाच गंभीर जखमी

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात तेथीलच मेघमल्हार टि हाउस व शिवलक्ष्मी दुकानाला धडक देवून उलटी झाली. ...

Indian Railway: दौंड-मनमाड स्थानक दरम्यानच्या कामांमुळे काही रेल्वे रद्द - Marathi News | Some trains canceled due to works between Daund - Manmad station indian railway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Indian Railway: दौंड-मनमाड स्थानक दरम्यानच्या कामांमुळे काही रेल्वे रद्द

७ ते २१ ऑक्टोबर दरम्यान विविध रेल्वे रद्द केल्याची माहिती पुणे रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली... ...