लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pimpri - Chinchwad: संतापजनक! कामगार महिलेशी अश्लील चाळे; असिस्टंट मॅनेजरला अटक - Marathi News | Obscene jokes with a working woman Assistant manager arrested in Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri - Chinchwad: संतापजनक! कामगार महिलेशी अश्लील चाळे; असिस्टंट मॅनेजरला अटक

पीडित कामगार महिलेने हा प्रकार कोणाला सांगू नये म्हणून आरोपीने फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ...

धक्कादायक! छेडछाडीची तक्रार केल्याच्या रागातून मुलीच्या डोक्यात घातला हातोडा; तरुणाला अटक - Marathi News | A hammer struck the girl in the head in anger over a complaint of molestation; The youth was arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :धक्कादायक! छेडछाडीची तक्रार केल्याच्या रागातून मुलीच्या डोक्यात घातला हातोडा; तरुणाला अटक

पोलीस ठाण्यात छेडछाडीची तक्रार केल्याच्या रागातून एका तरुणाने अल्पवयीन मुलीच्या डोक्यात हातोडीने घाव घालत तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. ...

महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न अपयशी ठरला; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने आघाडीला धक्काच बसला, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया - Marathi News | Suspension of 12 BJP MLAs canceled Supreme Court decision shocks mahavikas aghadi government chandrakant patil reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न अपयशी ठरला; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने आघाडीला धक्काच बसला, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

कृत्रिम बहुमताच्या आधारे मिळवलेली सत्ता आघाडीच्या नेत्यांच्या डोक्यात इतकी चढली होती की न्यायालयालाही धुडकावून ‘हम करे सो कायदा’ या पद्धतीने ते वागत होते ...

SPPU: विद्यापीठात लवकरच सुरु होणार 'हे' म्युझियम - Marathi News | the maths Museum will open soon at the savitribai phule pune university | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SPPU: विद्यापीठात लवकरच सुरु होणार 'हे' म्युझियम

वित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांची घोषणा ...

शादी डॉट कॉमवर ओळख; सेंट्रल मिनिस्ट्रीत नोकरीस असल्याचे सांगून तरुणीला 24 लाखांचा गंडा - Marathi News | Introduction on Shaadi.com Rs 24 lakh bribe to a young woman for claiming to have a job in Central Ministry in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शादी डॉट कॉमवर ओळख; सेंट्रल मिनिस्ट्रीत नोकरीस असल्याचे सांगून तरुणीला 24 लाखांचा गंडा

आरोपीने फिर्यादी सोबत ओळख वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून 24 लाख रुपये घेऊन फसवणूक केली आहे ...

Pune: खराडी ॲग्रो ट्रेडिंग कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल; जमीन विक्री प्रकरणात केली फसवणूक - Marathi News | Filing of charges against directors of Kharadi Agro Trading Company Fraud committed in land sale case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: खराडी ॲग्रो ट्रेडिंग कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल; जमीन विक्री प्रकरणात केली फसवणूक

खराडी ॲग्रो ट्रेडिंग कंपनीचा विकसन करारनामा बनावट कागदपत्रांच्या आधारे रद्द करुन ती जमीन दुसऱ्या कंपनीला विक्री करण्याचा प्रकार समोर आला आहे ...

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! भाई न म्हणल्याने तरुणाला खायला लावली जमिनीवरची बिस्कीटे - Marathi News | Shocking type in Pimpri The biscuits on the ground were fed to the young man without telling him | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतील धक्कादायक प्रकार! भाई न म्हणल्याने तरुणाला खायला लावली जमिनीवरची बिस्कीटे

भाई न म्हणाल्याच्या कारणावरून सराईत गुन्हेगारासह त्याच्या चार साथीदारांनी तरूणाला कमरेचा बेल्ट आणि लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. ...

Pune Corona Update: गुरुवारी शहरात ४ हजार १३६ कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | 4 thousand 136 corona positive in the pune city on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona Update: गुरुवारी शहरात ४ हजार १३६ कोरोना पॉझिटिव्ह

शहरात अजूनही दररोज ३ ते ५ हजारांच्या आसपास कोरोनाबाधित आढळून येत आहेत ...