लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

राजस्थानातील अनेक गावात सेक्सटॉर्शनचा झालाय धंदा; पुणे पोलिसांच्या तपासात धक्कादायक प्रकार समोर - Marathi News | Sextortion has become a business in many villages of Rajasthan Shocking type in front of Pune police investigation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजस्थानातील अनेक गावात सेक्सटॉर्शनचा झालाय धंदा; पुणे पोलिसांच्या तपासात धक्कादायक प्रकार समोर

गोड आवाजात बोलून व्हिडीओ कॉलवर नग्न व्हायला लावणे, अश्लील बोलायला उद्युक्त करायचे आणि नंतर सोशल मीडिया आणि कुटुंबाला हे पाठवून खंडणी उकळण्याचा धंदा राजस्थानातील अनेक गावात चालत आहे ...

Pune News: अखेर आदेश आले, महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना १ फेब्रुवारीला; प्रथमच प्रशासकही येणार - Marathi News | Pune Municipal corporation Election ward formation on February 1; administrator will also come for the first time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर आदेश आले, महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना १ फेब्रुवारीला; प्रथमच प्रशासकही येणार

Pune Election News: आयोगाने निवडणूक प्रभागांच्या सीमांची प्रसिध्दी, हरकती व सूचना मागविणे, सुनावणी देणे आदी कार्यवाहीसाठी कार्यक्रम जाहिर केला आहे. ...

Corona Update: पुणे शहरात पुन्हा पाच हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद - Marathi News | corona update pune city 5 thousand 410 cases found in pmc on 29 january | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Update: पुणे शहरात पुन्हा पाच हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद

सध्या शहरात ३३ हजार ५२८ रुग्ण सक्रिय आहेत... ...

TET Exam Scam| शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर अटकेत - Marathi News | sushil khodvekar deputy secretary of school education department of maharashtra arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :TET Exam Scam| शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर अटकेत

खोडवेकर सध्या मंत्रालयातील कृषी विभागात उपसचिव आहेत... ...

Pimpari-Chinchwad Crime| पिंपरी-चिंचवडमध्ये चोरट्यांनी गोडाऊन फोडून पळविला 3 लाखांचा किराणा माल - Marathi News | thieves break into godown and snatch groceries worth 3 lakh | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpari-Chinchwad Crime| पिंपरी-चिंचवडमध्ये चोरट्यांनी गोडाऊन फोडून पळविला 3 लाखांचा किराणा माल

वाकड आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल... ...

Pune| बारामतीच्या ‘पीएसआय’ने अडकवले महिलेला प्रेमाच्या जाळ्यात; पतीची ‘एसपी’कडे तक्रार - Marathi News | baramati psi love trap to married woman husband complained to superintendent of police pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune| बारामतीच्या ‘पीएसआय’ने अडकवले महिलेला प्रेमाच्या जाळ्यात; पतीची ‘एसपी’कडे तक्रार

या महिलेचा विवाह २२ ऑगस्ट २०१० साली झाला आहे... ...

Pune Crime| अल्पवयीन मुलीशी पळून केले लग्न, गर्भवती राहिल्यावर दिले माहेरी सोडून - Marathi News | minor girl kidnapped forcefully married in a temple pregnant crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime| अल्पवयीन मुलीशी पळून केले लग्न, गर्भवती राहिल्यावर दिले माहेरी सोडून

खडकीतील ३५ वर्षाच्या महिलेची खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद... ...

Breaking| टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात ठाण्यातून उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यास अटक - Marathi News | under secretary level officer arrested from thane in tet exam malpractice case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Breaking| टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात ठाण्यातून उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यास अटक

ही कारवाई पुणे पोलिसांकडून करण्यात आली आहे ...