लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pune| घरगुती सामान मुंबईला पोहचविण्यासाठी घेऊन गेले अन् मागितली खंडणी; सनलाईफ पॅकर्सवर गुन्हा दाखल - Marathi News | ransom sought for delivery of household goods to mumbai sunlife packers charged | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune| घरगुती सामान मुंबईला पोहचविण्यासाठी घेऊन गेले अन् मागितली खंडणी; सनलाईफ पॅकर्सवर गुन्हा दाखल

याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे... ...

PMC| पुणे महानगरपालिकेच्या नवीन प्रभागांच्या नावांची यादी फुटली - Marathi News | names of new wards of pune municipal corporation announced know the list | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC| पुणे महानगरपालिकेच्या नवीन प्रभागांच्या नावांची यादी फुटली

महापालिकेत एकून ५८ प्रभाग असणार आहेत.... ...

Pimpri - Chinchwad: जमिनीवर पडलेली दहाची नोट उचलायला गेला अन् १० हजार गमावून बसला - Marathi News | He went to pick up the ten note lying on the ground and lost Rs 10,000 in pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri - Chinchwad: जमिनीवर पडलेली दहाची नोट उचलायला गेला अन् १० हजार गमावून बसला

जमिनीवर पडलेली १० रुपयांची नोट उचलत असलेल्या एकाचा १० हजार रुपये किमतीचा मोबाईल दोन अनोळखी चोरट्यांनी चोरून नेला ...

चीन, जर्मनी, जपानच्या नागरिकांनाही महाराष्ट्रातील शहरांची भुरळ - Marathi News | citizens of China Germany and Japan are also fascinated by the cities of maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चीन, जर्मनी, जपानच्या नागरिकांनाही महाराष्ट्रातील शहरांची भुरळ

तंत्रज्ञान व कौशल्याची देवाण घेवाण करण्यासाठीही हे कर्मचारी, कामगार शहरातील कंपन्यांमध्ये येत आहेत... ...

ऑनलाइन जोडीदार शोधताय? सावधान! - Marathi News | If you are looking for a mate online for marriage be careful pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑनलाइन जोडीदार शोधताय? सावधान!

इंटरनेटवरच्या चॅटिंग/डेटिंग, ऑनलाईन मॅट्रिमोनिअल वेबसाईटवरच्या अनेक फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत ...

Crime News| पिंपरी-चिंचवडमध्ये तडीपार आरोपीची पोलिसांना धक्काबुक्की - Marathi News | accused deported to pimpri chinchwad police crime news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Crime News| पिंपरी-चिंचवडमध्ये तडीपार आरोपीची पोलिसांना धक्काबुक्की

सांगवी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे... ...

TET परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेला आरोपी सुशील खोडवेकरला कोरोनाची बाधा - Marathi News | accused arrested in tet exam malpractice case sushil khodvekar tested corona positive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :TET परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेला आरोपी सुशील खोडवेकरला कोरोनाची बाधा

पुणे : टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात (TET Exam scam) अटक केलेला आरोपी अधिकारी सुशील खोडवेकरला (sushil khodvekar) कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची ... ...

Maharashtra| राज्यात पुन्हा पारा घसरणार; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीची लाट येण्याची शक्यता - Marathi News | cold wave in north maharashtra marathwada winter pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra| राज्यात पुन्हा पारा घसरणार; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीची लाट येण्याची शक्यता

उत्तर भारतातील अनेक भागांत सध्या गारठा वाढला आहे.... ...