लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Influenza Virus: एच३एन२चा पहिला बळी; पिंपरी चिंचवडमध्ये ज्येष्ठाचा मृत्यू - Marathi News | First victim of H3N2; Elderly dies in Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Influenza Virus: एच३एन२चा पहिला बळी; पिंपरी चिंचवडमध्ये ज्येष्ठाचा मृत्यू

एच३एन२ चे संकट आल्याने महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा सतर्क ...

Pune Rain: पुण्यात पावसाची धुव्वादार बॅटिंग; विजांच्या कडकडाटात अन् ढगांच्या गडगडाटात पावसाला सुरुवात - Marathi News | Pune Rain: Misty batting of rain in Pune; The rain started with thunder and lightning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यात पावसाची धुव्वादार बॅटिंग; विजांच्या कडकडाटात अन् ढगांच्या गडगडाटात पावसाला सुरुवात

पुणे शहरासोबतच उपनगरांमध्येही मुसळधार पावसाला सुरुवात ...

Leopard Attack: शिकार निसटली अन् झेप महिलेवरच; रात्री शेतात झोपलेली महिला जखमी - Marathi News | The prey escaped and pounced on the woman; Woman sleeping in field at night injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Leopard Attack: शिकार निसटली अन् झेप महिलेवरच; रात्री शेतात झोपलेली महिला जखमी

ओतूर परिसरात बिबट्याचा १ महिन्यात तिसरा हल्ला असून बिबट्याचा वाढता वावर ही एक चिंतेची बाब ...

योजना सतराशे साठ; कर्मचारी मात्र सतराच, कामगार आयुक्त कार्यालयाची अवस्था - Marathi News | Scheme Seventeen Sixty However there are only seventeen employees the state of the Labor Commissioner's Office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :योजना सतराशे साठ; कर्मचारी मात्र सतराच, कामगार आयुक्त कार्यालयाची अवस्था

राज्यातील बहुसंख्य विभागीय कामगार आयुक्त कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अपूरी हीच खरी वस्तुस्थिती, कामगार संघटनांच्या प्रतिनिधींचे म्हणणे ...

बारामतीत शासकीय कार्यालयात शुकशुकाट; हजारो अधिकारी,कर्मचाऱ्यांचा संप - Marathi News | Shukshukat in government office in Baramati Thousands of officers and employees strike | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत शासकीय कार्यालयात शुकशुकाट; हजारो अधिकारी,कर्मचाऱ्यांचा संप

जुनी पेन्शन योजना मागणीच्या संपामुळे अनेक नागरिकांची कामे खोळंबली  ...

SSC Exam: महिला सुरक्षा रक्षकाच्या मोबाईलमध्ये दहावीचा गणिताचा पेपर; पुण्यात घटनेने खळबळ - Marathi News | 10th Maths Paper in Female Security Guard Mobile the incident caused excitement in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SSC Exam: महिला सुरक्षा रक्षकाच्या मोबाईलमध्ये दहावीचा गणिताचा पेपर; पुण्यात घटनेने खळबळ

सुरक्षा रक्षकांना वर्गामध्ये जाता येत नसताना त्यांच्याकडे गणिताच्या पेपरचे पान कसे आले, पोलिसांचा तपास सुरु ...

'स्वच्छ पुणे, सुंदर पुणे' साठी पुणेकरांची धाव; महापालिकेकडे ७ टन प्लास्टिक बॉटल जमा - Marathi News | Pune residents run for Clean Pune Beautiful Pune 7 tons of plastic bottles deposited with the Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'स्वच्छ पुणे, सुंदर पुणे' साठी पुणेकरांची धाव; महापालिकेकडे ७ टन प्लास्टिक बॉटल जमा

नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने महापालिकेने प्लास्टिक कचरा संकलन स्पर्धेची मुदत १५ मार्चपर्यंत वाढवली ...

Chandani Chowk Pune | कोट्यवधी रुपये खर्चूनही चांदणी चौकातील कोंडी अद्यापही ‘जैसे थे’ - Marathi News | Despite spending crores of rupees, the problem in Chandni Chowk was still 'as is'. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोट्यवधी रुपये खर्चूनही चांदणी चौकातील कोंडी अद्यापही ‘जैसे थे’

ना वेळ वाचला ना वाहतूकीकोंडीची समस्या सुटली.... ...