लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणं पडलं महागात; नववर्षाच्या पहिल्याच रात्री मोटार बुडाली धरणात - Marathi News | Drunk driving is expensive On the first night of the new year the motor drowned in the dam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणं पडलं महागात; नववर्षाच्या पहिल्याच रात्री मोटार बुडाली धरणात

वाहनासह जलाशयात गेलेल्या या तीन लोकांनी वाहनाच्या काचा फोडून आपली सुटका करून घेतली ...

Video: जिथे भाईगिरी केली तिथेच पोलिसांनी 'अशी' धिंड काढली; गुंडाचा पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम - Marathi News | Video: Where Bhaigiri was committed, the police took 'Such' action; Ganga correct program by police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: जिथे भाईगिरी केली तिथेच पोलिसांनी 'अशी' धिंड काढली; गुंडाचा पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम

जे नागरिक त्यादिवशी सैरावैरा पळत सुटले होते तेच आता या गुंडाची धिंड काढताना त्याच्यावर हसत होते ...

VIDEO: वशील्याने झालेल्या पोलिसांच्या बदलीमुळे कोयता गँगचा उच्छाद, पुण्यात आता नवे DCP त्यामुळे..., - Marathi News | Koyta Gang strong rise due to transfer of police in now new DCP in Pune so | Latest pune News at Lokmat.com

पुणे :VIDEO: वशील्याने झालेल्या पोलिसांच्या बदलीमुळे कोयता गँगचा उच्छाद, पुण्यात आता नवे DCP त्यामुळे...,

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुण्यासाठी पाच नवीन DCP ( पोलीस उपायुक्त) आणण्यात आले ...

कल्याणच्या सह्याद्री राॅक अ‍ॅडव्हेंचरनं सर केला कळकरायचा सुळका, शहराच्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा - Marathi News | Kalyan Sahyadri Rock Adventures has climb a peak | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणच्या सह्याद्री राॅक अ‍ॅडव्हेंचरनं सर केला कळकरायचा सुळका, शहराच्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा

पुणे शहरापासून कामशेत-जाम्बवली मार्गे अंदाजे ५५ ते ६० किलोमीटर अंतरावर, निबिड आणि घनदाट जंगलात 'रांगडा ढाकचा बहिरी' वर्षा नु वर्षे दिमाखात उभा आहे. ...

"विरोधी पक्षनेत्यांनी माफी मागावी, अजित पवारांच्या वक्तव्याने शंभूभक्तांच्या भावना दुखावल्या" - Marathi News | Opposition leaders should apologise Ajit Pawar statement hurt the sentiments of Shambhu devotees" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"विरोधी पक्षनेत्यांनी माफी मागावी, अजित पवारांच्या वक्तव्याने शंभूभक्तांच्या भावना दुखावल्या"

संभाजी महाराजांनी जीवाची पर्वा न करता बलिदान दिले. परंतु धर्म बदलला नाही. राजकारण्यांनी याचा विचार करावा ...

कंपनीच्या हलगर्जीपणाने चिमुकलीचा बळी! पाण्याच्या हौदात पडून २ वर्षाच्या मुलीने गमावला जीव - Marathi News | The victim of the company carelessness A 2 year old girl lost her life after falling into a water tank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंपनीच्या हलगर्जीपणाने चिमुकलीचा बळी! पाण्याच्या हौदात पडून २ वर्षाच्या मुलीने गमावला जीव

कंपनीने शेजारीच पाण्याचा हौद बांधला असून त्याठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नव्हती ...

Sushma Andhare: 'सरकार पेशवाईच असल्यावर आम्ही काय अपेक्षा करावी...' सुषमा अंधारेंची टीका - Marathi News | When the government is a Peshwa what should we expect Sushma Andharen's criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sushma Andhare: 'सरकार पेशवाईच असल्यावर आम्ही काय अपेक्षा करावी...' सुषमा अंधारेंची टीका

विजयस्तंभ अभिवादनास राज्य सरकारमधील मंत्री येणं अपेक्षितच नाही ...

Pune | दौंडमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; गुन्ह्यात एका महिलेचाही सहभाग - Marathi News | Minor girl sexual harassment in Daund; A woman was also involved in the crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | दौंडमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; गुन्ह्यात एका महिलेचाही सहभाग

लग्नाचे आमिष दाखवून दोन ते तीन वेळा अत्याचार... ...