लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

'रिकामटेकडी मंडळी मी मंजूर करून आणलेल्या विकासकामांचे...' हर्षवर्धन पाटलांवर दत्तात्रय भरणे बरसले - Marathi News | Dattatraya Bharane critisize Harshvardhan patil on indapur developing work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'रिकामटेकडी मंडळी मी मंजूर करून आणलेल्या विकासकामांचे...' हर्षवर्धन पाटलांवर दत्तात्रय भरणे बरसले

विरोधकांनी नेहमीप्रमाणे फुकटचे श्रेय घेण्यासाठी केविलवाणी धडपड सूरू केलीये ...

पोलीस ठरले चोरावर मोर; रंगपंचमीचा गैरफायदा घेऊन सोन्याचा हार चोरणाऱ्याला ठोकल्या बेड्या - Marathi News | the thief The one who stole the gold necklace by taking advantage of Rang Panchami was put in chains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस ठरले चोरावर मोर; रंगपंचमीचा गैरफायदा घेऊन सोन्याचा हार चोरणाऱ्याला ठोकल्या बेड्या

आजींच्या गालाला बळच रंग लावून त्यांच्या गळ्यातील ८० हजारांचा २ तोळे सोन्याचा हार जबरदस्तीने हिसकावला ...

पुण्यातील गोपालक शेतकऱ्याने अडीच लाखाला विकत घेतली 'सोनू' - Marathi News | Cow husbandry farmer in Pune bought cow for 2.5 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील गोपालक शेतकऱ्याने अडीच लाखाला विकत घेतली 'सोनू'

बैलगाडा शर्यतीतील बैलाला अशी विक्रमी किंमत मिळत असताना आता गायीलाही उच्चांकी किंमत मिळाली ...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | The extreme step taken by the married woman after getting tired of her father-in-law's harassment; A case has been registered against the three including the husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

लग्नानंतर पती व सासू सासऱ्यांनी वेळोवेळी शिवीगाळ करुन शारीरीक व मानसिक छळ सुरु केला ...

Hyundai-General Motors Deal: गुड न्यूज! ह्युंदाई महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करणार; पुण्यातील जनरल मोटर्स ताब्यात घेणार - Marathi News | Hyundai General Good news! Hyundai to invest heavy money in Maharashtra; will take over General Motors plant of Pune | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :गुड न्यूज! ह्युंदाई महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करणार; पुण्यातील जनरल मोटर्स ताब्यात घेणार

आज जनरल मोटर्स इंडियाशी संबंधित मालमत्ता, प्रकल्प ताब्यात घेण्यावर 'टर्म शीट'वर करार झाला आहे. ...

पुणे विमानतळावर २४ वर्षीय महिलेचा राडा; महिलेवर गुन्हा दाखल - Marathi News | 24-year-old woman screams at Pune airport; A case has been registered against the woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विमानतळावर २४ वर्षीय महिलेचा राडा; महिलेवर गुन्हा दाखल

आरोपीने सीआयएसएफ इन्स्पेक्टरच्या शासकीय ड्रेसची कॉलर पकडली आणि त्यांना चापट मारली ...

भंगार विक्रेत्याचा पराक्रम; तब्बल साडेबारा कोटींचा GST बुडविला, पुण्यातील खळबळजनक प्रकार - Marathi News | The Feat of a Scrap Dealer As many as twelve and a half crores GST sunk Sensational type in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भंगार विक्रेत्याचा पराक्रम; तब्बल साडेबारा कोटींचा GST बुडविला, पुण्यातील खळबळजनक प्रकार

भंगार विक्रेत्या व्यापाऱ्याला पुणे जीएसटी विभागाने थेट उत्तर प्रदेशातून अटक ...

मंत्री म्हणतात, कोयता गँगला ठोकून काढा; पोलिसांच्या एफआयआरमधून 'कोयता' गायब - Marathi News | Knock out the Koyta gang, says the minister; 'Koyta' missing from police FIR | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंत्री म्हणतात, कोयता गँगला ठोकून काढा; पोलिसांच्या एफआयआरमधून 'कोयता' गायब

पुण्यात वेगवेगळ्या भागात दहशत पसरविण्याचे प्रकार घडल्याने त्याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले ...