लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

जन्म मृत्यू दाखल्यांसाठी आता वेट अँड वॉच; सीआरएस प्रणाली पडली बंद - Marathi News | Now wait and watch for birth and death certificates CRS system shut down | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जन्म मृत्यू दाखल्यांसाठी आता वेट अँड वॉच; सीआरएस प्रणाली पडली बंद

सीआरएस प्रणाली पुन्हा सुरू होत नाही तोपर्यंत नागरिकांना जन्म मृत्यू दाखल्यांसाठी आता वेट अँड वॉच शिवाय पर्याय उरलेला नाही ...

World Health Day: इंग्रजांनीही गांधींचे प्राण इथे वाचवले! पुण्यातील ससून म्हणजे माणुसकीचे गाव - Marathi News | The British also saved mahatma gandhi life here sassoon hospital in pune is a village of humanity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :World Health Day: इंग्रजांनीही गांधींचे प्राण इथे वाचवले! पुण्यातील ससून म्हणजे माणुसकीचे गाव

ऑपरेशन सुरू असताना वीजपुरवठा खंडित झाल्यावर चक्क दिव्याच्या प्रकाशात शस्त्रक्रिया यशस्वी झाली ...

साडेचार महिन्यापासून मोक्क्यातील फरार आरोपी जंगल्या सातपुते अखेर जेरबंद - Marathi News | Jangalya Satpute, the absconding accused from Mokka for four and a half months, was finally arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साडेचार महिन्यापासून मोक्क्यातील फरार आरोपी जंगल्या सातपुते अखेर जेरबंद

विशाल उर्फ जंगल्या सातपुते असे या आरोपीचे नाव असून, तो संघटित गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध ...

पंचवीशीच्या आतील ३९ टक्के तरूणाई स्थूलतेच्या विळख्यात; पुण्यातील तरूणाईची स्थिती - Marathi News | 39 percent of youth under twenty five are obese Status of youth in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंचवीशीच्या आतील ३९ टक्के तरूणाई स्थूलतेच्या विळख्यात; पुण्यातील तरूणाईची स्थिती

अयाेग्य खाण्याच्या सवयी, बैठे काम, वाढता तणाव, मद्यपान व तंबाखूचे सेवन या कारणांमुळे तरूण लठठपणाकडे झुकतोय ...

उन्हाचा चटका वाढला! पुण्यात पुढील दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता - Marathi News | The heat of the summer increased! Chance of light rain in next two days in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाचा चटका वाढला! पुण्यात पुढील दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता

शहरात तापमानाचा पारा चाळीसच्या आसपास ...

दुचाकी चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी पलटी; एकाचा मृत्यू, पुरंदरमधील घटना - Marathi News | ST overturns trying to save bike rider One death incident in Purandar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकी चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी पलटी; एकाचा मृत्यू, पुरंदरमधील घटना

बस मध्ये २९ प्रवाशी असून सुदैवाने यातील कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही ...

चक्क ऐंशीव्या वर्षी निवृत्त प्राध्यापकाने मिळविली पीएच. डी. - Marathi News | At the age of eighty the retired professor obtained Ph. D. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चक्क ऐंशीव्या वर्षी निवृत्त प्राध्यापकाने मिळविली पीएच. डी.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सहकाराच्या इतिहासावर केले संशाेधन ...

खुन्नसने पाहण्यावरुन युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून; खेड तालुक्यातील घटना - Marathi News | A youth was stabbed to death with a sharp weapon by a murderer Incidents in Khed Taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खुन्नसने पाहण्यावरुन युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून; खेड तालुक्यातील घटना

उपचारासाठी राजगुरूनगर येथे हॉस्पिटलमध्ये आणले असता गंभीर जखमी झाल्याने तरुणाचा मृत्यू ...