लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

बार्टीच्या ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर; आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची मागणी मुख्यमंत्र्यांकडून मान्य - Marathi News | 861 Barty students granted fellowships; The demand of the agitating students was accepted by the Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बार्टीच्या ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर; आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची मागणी मुख्यमंत्र्यांकडून

या मागणी संदर्भात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.... ...

UGC कडून नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क जाहीर; आता १८ विद्या आणि ६४ कलांनाही मिळणार क्रेडिट्स - Marathi News | National Credit Framework announced by UGC; Now 18 subjects and 64 arts will also get credits | Latest pune News at Lokmat.com

पुणे :UGC कडून नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क जाहीर; आता १८ विद्या आणि ६४ कलांनाही मिळणार क्रेडिट्स

चार वर्षांची पदवी पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना २४० क्रेडिट घ्यावे लागतील, तर पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी २८० क्रेडिटचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे... ...

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उद्या पुणे शहरातील वाहतुकीत बदल - Marathi News | On the occasion of Babasaheb Ambedkar Jayanti 13 april there will be a change in traffic in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उद्या पुणे शहरातील वाहतुकीत बदल

लष्कर, विश्रांतवाडी भागातही वाहतूक बदल... ...

Uttarta Bavkar | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेती अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे पुण्यात निधन - Marathi News | National Film Award winning actress Uttara Bawkar passed away in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेती अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे पुण्यात निधन

रुग्णालयात उपचार घेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली... ...

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण: CBI चे तत्कालीन तपास अधिकारी एस. आर. सिंग यांची उलटतपासणी - Marathi News | Dr. Narendra Dabholkar murder case: CBI's then investigating officer S. R. Cross-examination of Singh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: CBI चे तत्कालीन तपास अधिकारी एस. आर. सिंग यांची उलटतपासणी

घटना घडल्यापासून गुन्ह्याचा तपास कसा केला. खटल्याच्या अनुषंगाने कोणते पुरावे दाखल केले... ...

पुण्याच्या स्वारगेट परिसरातील जुगार अड्डा गुन्हे शाखेकडून उध्वस्त; 14 जुगारी ताब्यात - Marathi News | Gambling den in Pune Swargate area demolished by Crime Branch 14 gamblers arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या स्वारगेट परिसरातील जुगार अड्डा गुन्हे शाखेकडून उध्वस्त; 14 जुगारी ताब्यात

विशेष म्हणजे शहरातील प्रसिद्ध सारसबागेपासून हाकेच्या अंतरावर हा जुगाराचा अड्डा सुरू होता ...

रुग्णाच्या मृत्यूनंतर गळ्यातील सोनसाखळी लंपास; खासगी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Lumpas, a gold chain around the neck after the death of the patient; Shocking type of private hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुग्णाच्या मृत्यूनंतर गळ्यातील सोनसाखळी लंपास; खासगी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

रुग्णालयातील वाॅर्डबाॅयने ७० हजारांची सोनसाखळी चोरून नेल्याचे उघडकीस ...

महाराष्ट्राचेच नव्हे, तर उभ्या भारतवर्षाचे दैवत; पुण्यात ब्रिटिश भारतातील शिवरायांचा पहिला अश्वारूढ पुतळा - Marathi News | Not only the god of Maharashtra but also of India The first equestrian statue of Lord Shiva in British India in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्राचेच नव्हे, तर उभ्या भारतवर्षाचे दैवत; पुण्यात ब्रिटिश भारतातील शिवरायांचा पहिला अश्वारूढ पुतळा

भरदार छातीचे, देखण्या मुद्रेचे अन् घोड्यावरून धाव घेण्यासाठी सज्ज झालेले छत्रपती शिवाजी महाराज ...