लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pune | ईद, अक्षय्य तृतीयेनिमित्त खरेदीसाठी गर्दी, शिवाजी मार्केट हाऊसफुल - Marathi News | Crowd for shopping on Eid, Akshaya Tritiya, Shivaji Market is full house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ईद, अक्षय्य तृतीयेनिमित्त खरेदीसाठी गर्दी, शिवाजी मार्केट हाऊसफुल

ईदसाठी शिरखुर्मा तयार करण्यासाठी साहित्य, सुकामेव्याला मोठी मागणी होती, तर हिंदू बांधवांनी आंबा खरेदीसाठी सकाळपासून मार्केटमध्ये गर्दी केली होती.... ...

PMC | अखेर पुणे महापालिकेला ४० टक्के सवलतीचे आदेश प्राप्त, अंमलबजावणीचा मार्ग मोकळा - Marathi News | Pune Municipal Corporation received the order of 40 percent discount, paving the way for implementation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर पुणे महापालिकेला ४० टक्के सवलतीचे आदेश प्राप्त, अंमलबजावणीचा मार्ग मोकळा

या निर्णयानुसार नगर विकास विभागाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश पुणे महापालिकेला शुक्रवारी दिले आहेत... ...

अक्षयतृतीयेला बाजारात आंब्यांना मागणी वाढली, मार्केटमध्ये तयार मालाचा तुटवडा - Marathi News | Demand for mangoes increased in the market on Akshaya Tritiya, shortage of finished goods in the market | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अक्षयतृतीयेला बाजारात आंब्यांना मागणी वाढली, मार्केटमध्ये तयार मालाचा तुटवडा

हवामान बदलांमुळे हापूसच्या आवकमध्ये घट... ...

Sahyadri Express | सह्याद्री एक्‍स्प्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वे प्रशासनाकडे - Marathi News | Proposal to start Sahyadri Express to Central Railway Administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सह्याद्री एक्‍स्प्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वे प्रशासनाकडे

सह्याद्री एक्स्प्रेस सुरू झाल्यास पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे.... ...

गर्भधारणा, प्रसूती व बालकांचे लसीकरण हाेणार एकाच छताखाली - Marathi News | Pregnancy, delivery and immunization of children will be under one roof | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गर्भधारणा, प्रसूती व बालकांचे लसीकरण हाेणार एकाच छताखाली

पुणे शहरातील कमला नेहरू हाॅस्पिटलमध्ये हे केंद्र सुरु होणार ...

मृतांच्या आकड्यात तफावत, खारगाव दुर्घटनेची चाैकशी व्हावी- अजित पवार - Marathi News | Difference in death toll, Khargaon tragedy should be investigated - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मृतांच्या आकड्यात तफावत, खारगाव दुर्घटनेची चाैकशी व्हावी- अजित पवार

या प्रकरणाविषयी न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यात शुक्रवारी सांगितले... ...

वारजे जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी गेले वाया - Marathi News | Water pipe leading to Warje water treatment plant burst Millions of liters of water were wasted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारजे जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी गेले वाया

वारजे येथील जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणीपुरवठा होणाऱ्या सर्व भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत ...

'प्रशांतला खासदारकीसाठी माझ्या शुभेच्छा...' अजितदादांकडून जगतापांना पुणे लोकसभेसाठी शुभेच्छा - Marathi News | 'My best wishes to Prashant for MP Ajit pawar wishes Jagtap for Pune Lok Sabha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'प्रशांतला खासदारकीसाठी माझ्या शुभेच्छा...' अजितदादांकडून जगतापांना पुणे लोकसभेसाठी शुभेच्छा

पुण्यात खासदार पदावर कोण विराजमान होणार? राजकीय वर्तुळात सर्वत्र चर्चा ...