लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

शिक्षण घेणाऱ्या प्रेमी युगुलांचे धाबे दणाणले; बारामतीत लॉजवर पोलिसांचा छापा - Marathi News | The lovers who are studying are in shock Police raids lodges in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षण घेणाऱ्या प्रेमी युगुलांचे धाबे दणाणले; बारामतीत लॉजवर पोलिसांचा छापा

पोलिसांनी अचानक १५ लॉजवर छापे मारले त्यामध्ये ११ जोडपी आढळून आली ...

मॉरिशसमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे २८ एप्रिलला अनावरण - Marathi News | statue opening ceremony chhatrapati Shivaji Maharaj in Mauritius on 28 April | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मॉरिशसमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे २८ एप्रिलला अनावरण

महाराष्ट्रातील असंख्य शिवप्रेमी या नेत्रदीपक सोहळ्यासाठी उपस्थित राहणार ...

पुणे जिल्ह्यातील 'या' तालुक्याचं नामंतर राजगड करावं; अजित पवारांचं सरकारला पत्र - Marathi News | In Pune District Velhe taluka Should be renamed as Rajgad, Ajit Pawar's letter to CM Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील 'या' तालुक्याचं नामंतर राजगड करावं; अजित पवारांचं सरकारला पत्र

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहिले आहे. ...

मुलीला भेटायला निघाले अन् काळाने घाला घातला; अष्टविनायक महामार्गावर वडिलांचा अपघाती मृत्यू - Marathi News | Went to meet the girl and time attacked Accidental death of father on Ashtavinayak Highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलीला भेटायला निघाले अन् काळाने घाला घातला; अष्टविनायक महामार्गावर वडिलांचा अपघाती मृत्यू

अष्टविनायक महामार्गावर अपघाताची मालिका सुरू असून अनेक जणांनी प्राण गमावले आहेत. ...

केरळमधील चोरटा पुण्यात विकत होता सुकांताच्या नावे 'एकावर एक फ्री थाळी' - Marathi News | Bhamta from Kerala was selling Sukanta one on one free plate in Pune. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केरळमधील चोरटा पुण्यात विकत होता सुकांताच्या नावे 'एकावर एक फ्री थाळी'

नामांकित हॉटेलची ऑफर असल्याचे भासवत एका सायबर चोरट्याने महिलेची २ लाखांची फसवणूक केली ...

आर्थिक कारण देत जन्मदात्या आईचा मुलाला सांभाळण्यास नकार; सावत्र आईने स्वीकारली जबाबदारी - Marathi News | Birth mother's refusal to take care of the child citing financial reasons; The stepmother accepted the responsibility | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आर्थिक कारण देत जन्मदात्या आईचा मुलाला सांभाळण्यास नकार; सावत्र आईने स्वीकारली जबाबदारी

सावत्र आईने स्वत:हून या मुलाचं पालकत्व मिळावं म्हणून न्यायालयामध्ये वकीलामार्फत अर्ज केला होता ...

हिंदू जनगर्जना मोर्चात आक्षेपार्ह वक्तव्य; बारामतीत कालीचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Controversial statements that will cause religious discord Case filed against Kalicharan Maharaj in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंदू जनगर्जना मोर्चात आक्षेपार्ह वक्तव्य; बारामतीत कालीचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल

पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडील आदेशानुसार जमावबंदी लागू असल्याने अटीचे उल्लंघन करू नये, अशी नोटीस दिली होती ...

राज्यात सौर ऊर्जेद्वारे ७ हजार मेगावॅट वीज निर्माण करणार; महावितरणच्या संचालकांची माहिती - Marathi News | 7 thousand megawatts of electricity will be generated in the state through solar energy; Information of Directors of Mahavitaran | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात सौर ऊर्जेद्वारे ७ हजार मेगावॅट वीज निर्माण करणार; महावितरणच्या संचालकांची माहिती

सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जमीन भाड्याने देऊन हेक्टरी सव्वा लाख रुपये वार्षिक भाडे मिळविण्याची शेतकऱ्यांना संधी मिळणार ...