लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

साहेब तुम्ही जनावरांच बघा, मी कुत्र्यांचं बघतो; भटकी जनावरे, कुत्र्यांच्या चिट्ठीवर अजितदादांचे रोखठोक उत्तर - Marathi News | Sir you look at the animals I look at the dogs ajit pawa answer on stray animals dogs letter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साहेब तुम्ही जनावरांच बघा, मी कुत्र्यांचं बघतो; भटकी जनावरे, कुत्र्यांच्या चिट्ठीवर अजितदादांचे रोखठोक उत्तर

सत्ता असो वा नसो, बारामतीच्या विकासावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही आपली कामे ठरलेल्या वेळात पूर्ण होतील ...

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचा उलटा कारभार; एका ज्येष्ठाची थेट आरोग्य मंत्रालयाकडे तक्रार - Marathi News | Inverted management of health department of Pune Municipal Corporation A complaint by a senior directly to the Ministry of Health | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचा उलटा कारभार; एका ज्येष्ठाची थेट आरोग्य मंत्रालयाकडे तक्रार

क्लार्कची कामे बिगारी अन् शिपायांच्या खांद्यावर असून नव्याने भरती झालेल्या लिपिकांना बसायलाही जागा मिळेना ...

स्फोटामुळे हादरला सातारा रस्ता, भिंती फुटल्या अन् शटरही तुटले...! 4 दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी... - Marathi News | Heavy fire in 4 shops in Pune, entire shops burnt down; Two people were injured. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्फोटामुळे हादरला सातारा रस्ता, भिंती फुटल्या अन् शटरही तुटले...! 4 दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी...

सातारा रोडवरील डी मार्ट शेजारील इलेक्ट्रॉनिक्स च्या दुकानांमध्ये मध्यरात्री भीषण स्फोट, चार दुकाने जळून खाक, मोठ्याप्रमाणावर वित्त हानी ...

चिमुकला खेळता खेळता शेततळ्यात पडला; बाप वाचवायला गेला अन् दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू - Marathi News | The little one fell into the field while playing; The father went to save them and both of them drowned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिमुकला खेळता खेळता शेततळ्यात पडला; बाप वाचवायला गेला अन् दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

मुलगा आणि पती दोघेही बुडत असताना पत्नीने पाण्यात उडी मारली पण मदत मिळाल्याने ती वाचली आणि बापलेकाने जीव गमावला ...

पोलिसांनी वेळमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या A. R. Rahman ला तोंडावर सुनावले, स्टेजवर जाऊन शो बंद पाडला... - Marathi News | Police A who violates the time limit. R. Rehman was heard on the face went on stage and stopped the show... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांनी वेळमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या A. R. Rahman ला तोंडावर सुनावले, स्टेजवर जाऊन शो बंद पाडला...

पुण्यातील ज्या परिसरात अनेक हॉस्पिटल आहेत त्याठिकाणी या कार्यक्रमाला परवानगी दिलीच कशी असा प्रश्न आता विचारला जात आहे ...

जय जय महाराष्ट्र माझा! दुबईतील समुद्रात महाराष्ट्रातील युवकांच्या त्रिविक्रम ढोल पथकाचे वादन, पहा व्हिडिओ - Marathi News | Jai Jai Maharashtra maja! Trivikram Dhol Tasha Band of Maharashtra youths playing in the sea in Dubai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जय जय महाराष्ट्र माझा! दुबईतील समुद्रात महाराष्ट्रातील युवकांच्या त्रिविक्रम ढोल पथकाचे वादन, पहा व्हिडिओ

ढोल ताशाचे वादन करत महाराष्ट्राची कला व संस्कृतीचे उत्तम प्रदर्शन आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर ...

खांडस ते भीमाशंकर रोपवेची मागणी; रोपवे कृती समितीचे शिष्टमंडळ नितीन गडकरींना भेटणार - Marathi News | Demand for Khandas to Bhimashankar Ropeway; Ropeway Action Committee delegation to meet Nitin Gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खांडस ते भीमाशंकर रोपवेची मागणी; रोपवे कृती समितीचे शिष्टमंडळ नितीन गडकरींना भेटणार

भीमाशंकर ते खांडस रोपवे झाल्यास दळणवळणासाठी फायद्याचे ठरणार ...

घटस्फोटानंतरही पत्नीकडून लैंगिक इच्छापुर्तीची अपेक्षा; पिंपरीतील धक्कादायक प्रकार - Marathi News | Expecting sexual satisfaction from wife even after divorce Shocking types in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :घटस्फोटानंतरही पत्नीकडून लैंगिक इच्छापुर्तीची अपेक्षा; पिंपरीतील धक्कादायक प्रकार

पत्नीच्या कुटुंबातील इतर सदस्यांचा मृत्यू घडवून आणण्याच्या भीतीचे मेसेजही पती करत होता ...