लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! पीएमपीएमएलकडून दोन नवे वर्तुळ बस मार्ग सुरू - Marathi News | important news for passengers two new circle bus routes launched by PMPML | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! पीएमपीएमएलकडून दोन नवे वर्तुळ बस मार्ग सुरू

दोन्ही मार्गावर प्रवासी संख्येत व उत्पन्नात वाढ झाल्यास या मार्गांवर जास्तीची वर्तुळ बससेवा दिली जाणार ...

"तुला जिवे ठार मारतो", राजीनाम्यासाठी सरपंचाच्या पतीवर प्राणघातक हल्ला, मुळशीतील घटना - Marathi News | women sarpanch Husband attack in mangao mulshi taluka | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"तुला जिवे ठार मारतो", राजीनाम्यासाठी सरपंचाच्या पतीवर प्राणघातक हल्ला, मुळशीतील घटना

सरपंचपदाचा राजीनामा द्यावा म्हणून आरोपींनी हातात सिमेंटचा ब्लाॅक आणि दगडाने महागड्या गाडीचे नुकसानही केले ...

Pimpri Chinchwad: कोयता गँगचा पुन्हा राडा; पिंपरीत वाहनांची तोडफोड - Marathi News | Koyta Gang Again Vehicles vandalized in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: कोयता गँगचा पुन्हा राडा; पिंपरीत वाहनांची तोडफोड

आम्ही टाॅवर लाइनचे दादा आहोत, असे म्हणून वाहनांची तोडफोड ...

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज; राज्यात अवकाळी पाऊस घटण्याची शक्यता - Marathi News | Prediction of cyclone formation in Bay of Bengal Chance of unseasonal rainfall | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज; राज्यात अवकाळी पाऊस घटण्याची शक्यता

बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या चक्रीवादळाच्या स्थितीमुळे राज्यात असलेली आर्द्रता कमी होऊन पाऊस घटणार ...

एप्रिल महिन्यात रेल्वेने ठोठावला २८ हजार फुकट्यांना दंड; २ कोटी २९ लाख वसूल - Marathi News | Railways fined 28,000 passengers in the month of April; 2 crore 29 lakhs recovered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एप्रिल महिन्यात रेल्वेने ठोठावला २८ हजार फुकट्यांना दंड; २ कोटी २९ लाख वसूल

रेल्वे कायद्यांतर्गत दंड न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो ...

पत्नीच्या गुप्तांगाला चटके, बेदम मारहाण करत अत्याचार; नराधम पतीला अटक, कोंढव्यातील भयंकर घटना - Marathi News | hitting the private part of the wife brutally beating Murderous husband arrested terrible incident in Kondhwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीच्या गुप्तांगाला चटके, बेदम मारहाण करत अत्याचार; नराधम पतीला अटक, कोंढव्यातील भयंकर घटना

नराधमाने तुझा माज उतरवितो, म्हणत शिवीगाळ करुन पत्नीच्या डोक्यात, हाता, पायावर खलबत्याने मारहाण केली ...

RTE अंतर्गत राज्यभरातून ९४ हजार जणांना संधी; आत्तापर्यंत ३४ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित - Marathi News | Opportunity for 94 thousand people from across the state under RTE So far 34 thousand students have been admitted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :RTE अंतर्गत राज्यभरातून ९४ हजार जणांना संधी; आत्तापर्यंत ३४ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित

प्रवेशासाठी अंतिम मुदत ८ मे पर्यंत असल्याने सर्व जागांवर प्रवेश होण्याची चिन्हे आहेत ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय; आता 'ही' जबाबदारी सोपवली महाविद्यालयांकडे - Marathi News | Important Decision of Savitribai Phule Pune University Now this responsibility has been handed over to the colleges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय; आता 'ही' जबाबदारी सोपवली महाविद्यालयांकडे

विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी निर्णय घेण्यात आला आहे ...