लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

सुमारे ५० लाखांच्या वसुलीसाठी पुण्यातील १.६३ कोटींच्या मिळकतीचा लिलाव - Marathi News | 1.63 crores was auctioned for a recovery of around 50 lakhs in pune | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुमारे ५० लाखांच्या वसुलीसाठी पुण्यातील १.६३ कोटींच्या मिळकतीचा लिलाव

महारेराच्या वारंटस वसुलीसाठी  लिलाव जाहीर ...

पुणे मेट्रोचा स्ट्रक्चरल अहवाल गेला कुठे? सीओईपी म्हणते, अहवाल दिला; महामेट्रो म्हणते, मिळालाच नाही - Marathi News | Where has the structural report of Pune Metro gone COEP says reported Mahametro says, not received | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे मेट्रोचा स्ट्रक्चरल अहवाल गेला कुठे? सीओईपी म्हणते, अहवाल दिला; महामेट्रो म्हणते, मिळालाच नाही

मेट्रो स्थानकाच्या स्ट्रक्चरमधील त्रुटी निदर्शनास आल्यापासून महामेट्रो आणि सीओईपीमध्ये महापोरखेळ सुरू ...

भाजपने भाकरी फिरवली; राज्य कार्यकारिणीतून संजय काकडे, वर्षा तापकीर यांना वगळले - Marathi News | BJP Sanjay Kakade Varsha Tapkir dropped from state executive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपने भाकरी फिरवली; राज्य कार्यकारिणीतून संजय काकडे, वर्षा तापकीर यांना वगळले

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाची राज्य कार्यकारिणी जाहीर केली ...

Heavy Rain Pune: पुण्यात येलो अलर्ट; शहरात पुढील ४ दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता - Marathi News | Yellow alert in Pune Chance of rain with thunder in the city for the next 4 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Heavy Rain Pune: पुण्यात येलो अलर्ट; शहरात पुढील ४ दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

पुण्यात पुढील ४ दिवस पाऊस तर ७ मेनंतर तापमानात वाढ होण्याची शक्यता ...

पुण्यातील कचरा व्यवस्थापनाचे परदेशी पाहुण्यांकडून कौतुक - Marathi News | Garbage management in Pune appreciated by foreign visitors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील कचरा व्यवस्थापनाचे परदेशी पाहुण्यांकडून कौतुक

कचरा प्रकल्पातून सेंद्रिय खतनिर्मिती करून हे खत माफक दरात शेतीसाठी उपलब्ध करून देण्यात येते ...

पुण्यातील सुवर्णयुग सहकारी बँकेला RBI चा दणका; तब्बल १ लाखाचा ठोठावला दंड - Marathi News | RBI slaps Suvarna Yug Cooperative Bank in Pune A fine of Rs 1 lakh was imposed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील सुवर्णयुग सहकारी बँकेला RBI चा दणका; तब्बल १ लाखाचा ठोठावला दंड

रिझर्व्ह बॅँकेच्या सर्वेक्षणात काही दोष आढळल्यास त्या बॅँकेवर कारवाई केली जाते ...

Sharad Pawar: "साहेबांचे निर्णय नेहमी योग्यच", शरद पवारांच्या निर्णयावर बारामतीकरांचा ठाम विश्वास - Marathi News | sharad pawar decisions are always right Baramati citizens firmly believe in Sharad Pawar decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sharad Pawar: "साहेबांचे निर्णय नेहमी योग्यच", शरद पवारांच्या निर्णयावर बारामतीकरांचा ठाम विश्वास

शरद पवार हे फक्त अध्यक्ष पदावरूनच बाजूला झाले तरी पक्षाचे सर्वेसर्वा किंग मेकर म्हणून पवार साहेबच राहतील, गावकऱ्यांची प्रतिक्रिया ...

१०१ पदांची भरती प्रक्रिया राबविण्याचा मार्ग मोकळा; महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील पदे भरण्यास मान्यता - Marathi News | pave the way for carrying out the recruitment process for 101 posts; Approval to fill posts in Municipal Medical College | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१०१ पदांची भरती प्रक्रिया राबविण्याचा मार्ग मोकळा; महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील पदे भरण्यास मान्यता

पदभरतीमध्ये विविध विभागाचे प्राध्यापक, सह्योगी प्राध्यापक अशा २४ जागा, सहाय्यक प्राध्यापकांच्या २६ जागांसह प्रशासकीय अधिकारी, ग्रंथपाल व अन्य शिक्षकेतर कर्मचारी अशा १०१ जणांची भरती ...