लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

'आरोग्यसंपन्न भारत होवो', बाप्पांच्या चरणी प्रार्थना, 'दगडूशेठ' गणपतीला ११ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य - Marathi News | Let there be a healthy India pray at the feet of ganpati Bappa Dagdusheth 11,000 shahalas to Ganapati. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आरोग्यसंपन्न भारत होवो', बाप्पांच्या चरणी प्रार्थना, 'दगडूशेठ' गणपतीला ११ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य

दुसऱ्या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार ...

DRDO scientist arrested: मोठी बातमी! पुणे डीआरडीओच्या शास्त्रज्ञाला ATS कडून अटक, पाकिस्तानला माहिती पुरवल्याचा संशय - Marathi News | DRDO scientist arrested: Pune DRDO scientist arrested by ATS, suspected of providing information to Pakistan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे डीआरडीओच्या शास्त्रज्ञाला ATS कडून अटक, पाकिस्तानला माहिती पुरवल्याचा संशय

Pune DRDO scientist arrested : भारताशी संबंधित गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा संशय आहे. ...

'आम्ही सहकारमंत्र्यांचे सचिव आहोत, गृहकर्ज कमी करून देतो', ज्येष्ठाला तब्बल ५९ लाखांचा गंडा - Marathi News | 59 lakh fraud in the name of reducing home loan by claiming to be the secretary of the Minister of Cooperatives | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्ही सहकारमंत्र्यांचे सचिव आहोत, गृहकर्ज कमी करून देतो', ज्येष्ठाला तब्बल ५९ लाखांचा गंडा

बंगला विकत घेणाऱ्यांचा मंत्रीशी परिचय असून ते लिलाव झालेले घर त्यांना परत मिळवून देतो, असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून ५९ लाख रुपये घेतले. ...

पुणे विभागात सोलापूर जिल्हा नवीन वीज जोडणीत आघाडीवर - Marathi News | In Pune Division, Solapur District leads in new electricity connections | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पुणे विभागात सोलापूर जिल्हा नवीन वीज जोडणीत आघाडीवर

मागेल त्याला वीज, वर्षभरात ६१,३७८ कृषी पंपांना जोडणी ...

Ather Energy ची डिलरशीप मिळवण्याचा प्रयत्न अंगलटी; तरुणाला तब्बल २१ लाखांना गंडा - Marathi News | Aether Energy's attempt to acquire a dealership stalled 21 lakhs to the young man | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ather Energy ची डिलरशीप मिळवण्याचा प्रयत्न अंगलटी; तरुणाला तब्बल २१ लाखांना गंडा

आय टी कंपनीत असलेल्या तरुणाने व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतल्यावर इंटरनेटवर व्यवसायाची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला होता ...

पोळ्या लाटण्याचे काम करणाऱ्या महिलेचा अपघाती मृत्यू; ५ वर्षांनी मिळाला न्याय, वारशांना ९ लाख - Marathi News | Unfortunate death of beehive woman in accident Justice got after 5 years 9 lakhs to heirs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोळ्या लाटण्याचे काम करणाऱ्या महिलेचा अपघाती मृत्यू; ५ वर्षांनी मिळाला न्याय, वारशांना ९ लाख

महिलेला महिना 4 हजार मासिक उत्पन्न मिळत होते, त्यानुसार सरासरी उत्पन्न काढून तिच्या वारशांना मिळाले 9 लाख 75 हजार ...

महाराष्ट्र दिनाला अनुपस्थित; पुणे महापालिकेच्या २ हजार ३०० कर्मचाऱ्यांवर कारवाई, आयुक्तांचे आदेश - Marathi News | Absent on Maharashtra Day Action against 2 thousand 300 employees of Pune Municipal Corporation, Commissioner's order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र दिनाला अनुपस्थित; पुणे महापालिकेच्या २ हजार ३०० कर्मचाऱ्यांवर कारवाई, आयुक्तांचे आदेश

अवघे दोनशे कर्मचारी उपस्थित राहिल्याचे समोर आल्यावर संतापलेल्या महापालिका आयुक्तांकडून अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश ...

टेंभुर्णीजवळ भीषण अपघात; पुण्यातून सोलापुरला निघालेले तीन मित्र ठार - Marathi News | Three friends from Solapur killed in two-wheeler accident near Tembhurni | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :टेंभुर्णीजवळ भीषण अपघात; पुण्यातून सोलापुरला निघालेले तीन मित्र ठार

भवानी पेठेवर शोककळा ; पुण्यावरून ट्रिपल सीट येणे भोवले ...