लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पाण्याची गळती शोधण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर - Marathi News | Use of modern technology to detect water leaks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाण्याची गळती शोधण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

महापालिका गॅस व साऊंड सेन्सरच्या मदतीने घेणार गळती भागाचा वेध ...

शेतजमीन वाटपाचा 1954 पासून सुरू झालेला वाद अखेर 70 वर्षानंतर सुटला - Marathi News | The dispute over the distribution of agricultural land which started in 1954, has finally been resolved after 70 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतजमीन वाटपाचा 1954 पासून सुरू झालेला वाद अखेर 70 वर्षानंतर सुटला

तब्बल 70 वर्षात कुटुंबाच्या चौथ्या पिढीची संख्या 160 पर्यंत पोहोचल्यावर दोन्ही कुटुंबियांनी न्यायालयात एकमेकांविरोधात वाटपाचा दावा दाखल केला ...

सह्याद्री एक्स्प्रेस सह कोल्हापूर-कलबुर्गी लवकरच सुरू करू; महाव्यवस्थापकांचे आश्वासन - Marathi News | Kolhapur-Kalburgi with Sahyadri Express to start soon; General Manager's Assurance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सह्याद्री एक्स्प्रेस सह कोल्हापूर-कलबुर्गी लवकरच सुरू करू; महाव्यवस्थापकांचे आश्वासन

कोल्हापूर-मिरज-पुणे या मार्गावरील दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या पाहणीसाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी शुक्रवारी आले होते ...

पुण्यातील मुळा-मुठा नदी सुधार योजनेत नवीन 3 घाट; सुमारे पावणे 5 हजार कोटींचा खर्च करण्यात येणार - Marathi News | New 3 Ghats in Mula-Mutha River Improvement Scheme in Pune; About 5 thousand crores will be spent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील मुळा-मुठा नदी सुधार योजनेत नवीन 3 घाट; सुमारे पावणे 5 हजार कोटींचा खर्च करण्यात येणार

नदी सुधार प्रकल्प पुणे महापालिकेकडून हाती घेण्यात आला असून, ४४ कि.मी. अंतराचा नदी काठ सुशोभित करताना ११ टप्प्यांमध्ये काम पूर्ण केले जाणार ...

Cyber Crime: बँकेच्या मॅनेजरनेच घातला २७ लाखांचा गंडा - Marathi News | The manager of the bank himself put the money of 27 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Cyber Crime: बँकेच्या मॅनेजरनेच घातला २७ लाखांचा गंडा

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार केली ...

G20 Summit: पुण्यात पुन्हा सुशोभिकरण; जून महिन्यात जी-२० ची दुसरी बैठक, 'या' विषयांवर चर्चा - Marathi News | Re beautification of Pune city Second meeting of G-20 in June discussion on 'these' issues | Latest pune News at Lokmat.com

पुणे :G20 Summit: पुण्यात पुन्हा सुशोभिकरण; जून महिन्यात जी-२० ची दुसरी बैठक, 'या' विषयांवर चर्चा

जूनमध्ये होणाऱ्या दोन बैठकांमध्ये ३७ देशांचे अधिकारी व मंत्री उपस्थित राहणार ...

वधू - वरांनी फक्त नातेवाइकांसहीत या...! सासवडला मोफत सामुदायिक विवाह सोहळा - Marathi News | Bride and Groom come with relatives only Saswadla Free Community Marriage Ceremony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वधू - वरांनी फक्त नातेवाइकांसहीत या...! सासवडला मोफत सामुदायिक विवाह सोहळा

वधू-वरांना लग्नाचा पोशाख, जीवनावश्यक वस्तू, मंगळसूत्र, भोजनाची व्यवस्था, सर्व मोफत असून संबंधित जोडप्यास १० हजार रूपये ...

कारला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर पलटी; ४ तास वाहतूक ठप्प, पुणे नाशिक महामार्गारील घटना - Marathi News | The container overturned in an attempt to save the car; Traffic stopped for 4 hours, incident on Pune Nashik highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर पलटी; ४ तास वाहतूक ठप्प, पुणे नाशिक महामार्गारील घटना

कंटेनर दुपारी रस्त्यावरून बाजूला घेण्यात यश आले ...